सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता समवेत ‘हे’ 3 भत्ते वाढणार !

8th Pay Commission

8th Pay Commission : जानेवारी महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. तेव्हापासून नव्या आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. खरे तर नवीन वेतन आयोग हा प्रत्येक दहा वर्षांनी लागू होतो. सध्याचा सातवा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला आणि नवा आठवा वेतन आयोग आता 2026 मध्ये लागू होणे अपेक्षित आहे. दरम्यान नवीन … Read more

पुणे – अहिल्यानगर प्रवास फक्त 90 मिनिटात ! महाराष्ट्रात तयार होणार 11,000 कोटी रुपयांचा नवा रेल्वे मार्ग, कसा असणार रूट?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : पुणे ते अहिल्यानगर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे ते अहिल्यानगर दरम्यान आता नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे. नव्या रेल्वे मार्गामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास वेगवान होईल आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळेल अशी आशा आहे. महत्त्वाची बाब अशी की हा नवा … Read more

महाराष्ट्र राज्यातील ‘या’ शेकडो शाळांना 23 ऑगस्ट 2025 पर्यंत सुट्टी जाहीर ! तुमच्या शाळा सुरू राहणार की बंद ? वाचा…

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी अधिक खास ठरणार आहे. ती म्हणजे राज्यातील काही झेडपीच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या शाळांना तब्बल दीड महिना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. खरंतर, गेल्या काही दिवसापासून … Read more

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती देणे बाबत 7 जुलै रोजी शासन निर्णय जारी !

Maharashtra Government Employee

Maharashtra Government Employee : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा (गट क) श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क या संवर्गात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. कारण की या संबंधित संवर्गातील दिवगंत राज्य कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती देणे बाबत महत्त्वाचा … Read more

Post Office च्या 2 वर्षांच्या एफडी योजनेत 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

Post Office Scheme

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीच्या तयारीत असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण पोस्ट ऑफिस च्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. खरे तर पोस्टाकडून एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर केली जाते. अलीकडील काही महिन्यांमध्ये बँकांच्या एफडी योजनेचे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत … Read more

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ‘या’ काळातील 18 महिन्यांचा महागाई भत्ता थकबाकी मिळणार !

Government Employee News

Government Employee News : केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा कोरोना काळातील मार्च 2020 ते जून 2021 या कालावधीमधील थकीत महागाई भत्ता देणे बाबत केंद्रातील सरकारकडून एक महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारक कोरोना काळातील या थकीत 18 महिन्यांच्या महागाई भत्ता … Read more

महाराष्ट्रातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती ‘ह्या’ गावात विकसित होणार ! नवी मुंबई एपीएमसी पुन्हा स्थलांतरित

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात शेकडो कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यान्वित आहेत. राज्यात काही खाजगी कृषी उत्पन्न बाजार समित्या सुद्धा आहेत. दरम्यान राज्यातील सर्वाधिक मोठी एपीएमसी म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समिती आता स्थलांतरित होणार असल्याची बातमी समोर आली आहे. नवी मुंबई येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि ही बाजार समिती आता दुसऱ्याकडे … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! जुलै महिन्याच्या पगारांसोबत ‘हा’ आर्थिक लाभ मिळणार, जीआर कधी निघेल ?

DA Hike 2025

DA Hike 2025 : मुंबईत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनात विविध बाबींवर सकारात्मक चर्चा केली जात आहे. दरम्यान यंदाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळेल असे बोलले जात आहे. येत्या काही दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, आता आपण राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार, … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ तीन प्रलंबित मागण्यांवर पावसाळी अधिवेशनात निर्णय होणार ?

Maharashtra Government Employee

Maharashtra Government Employee : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्यांवर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरंतर सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनात विविध बाबींवर चर्चा केली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर देखील या पावसाळी अधिवेशनात चर्चा होत आहे. यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य … Read more

वाईट काळ संपणार ! 26 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे मिळणार फायदा

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात 9 ग्रह, 12 राशीं आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ज्योतिष शास्त्र असे सांगते की एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. नवग्रहातील सर्वच ग्रह 12 राशींमध्ये आणि 27 नक्षत्रांमध्ये भ्रमण करतात. नवग्रहातील ग्रहांच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तनाचा मानवी जीवनावर देखील सकारात्मक आणि … Read more

सोन्याच्या किंमतीत मोठा बदल ! 9 जुलै रोजी 10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Rate Today

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सोन्याच्या किमतीत आज मोठी घसरण झालीये. खरंतर गेल्या काही दिवसांपासून या मौल्यवान धातूच्या किमतीत सातत्याने बदल होतोय. कधी याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढते तर कधी याची किंमत कमी होते. यामुळे ग्राहकांमध्ये तसेच गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. काल, आठ जुलै 2025 रोजी … Read more

महाराष्ट्रातील श्रीमंत लोकांची यादी जाहीर, ‘ही’ आहेत राज्यातील टॉप 10 श्रीमंत व्यक्ती ! सर्वाधिक श्रीमंत लोकांमध्ये किती मराठी ?

Maharashtra Richest Persons

Maharashtra Richest Persons : नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘फोर्ब्स’ ने जगभरातील श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली होती. दरम्यान आज आपण महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी पाहणार आहोत. खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशात भाषावाद मोठ्या प्रमाणात उफाळून निघाला आहे. राज्यात मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांवरून मोठा वाद सुरू आहे. हा वाद सुरू झाला … Read more

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! 9 जुलैपासून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील ‘या’ 13 स्टेशनवर थांबणार

Railway News

Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी पुन्हा एका नव्या गाडीची घोषणा केली आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. रेल्वे कडून तिरुपती ते हिसार दरम्यान नवीन विशेष गाडी चालवण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही गाडी आपल्या … Read more

Maruti Escudo लॉन्च होणार ! फक्त 10 लाखांत हायब्रिड आणि बजेटचा परफेक्ट कॉम्बो ! Creta आणि Seltos ला टक्कर…

Maruti Escudo : मारुती सुझुकीने आपली ओळख भारतात स्वस्त, टिकाऊ आणि विश्वासार्ह कार निर्माता म्हणून पक्की केली आहे. आता हीच कंपनी आपल्या SUV पोर्टफोलिओला आणखी बळकटी देण्यासाठी  नवीन दमदार SUV घेऊन येत आहे. यावेळी मात्र मारुतीचं लक्ष फक्त आकारावर नाही, तर हायब्रिड आणि इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावरही असेल कारण भविष्यातील गाडी म्हणजे केवळ लुक नव्हे, तर स्मार्ट … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना सोन्याची लॉटरी! 18000 पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार होणार 50000

8th Pay Commission

8th Pay Commission : सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांसाठी आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आशादायक बातमी आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या मनात नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. २०१६ मध्ये लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगानंतर आता आठव्या वेतन आयोगाची वेळ जवळ आली आहे. २०२७ … Read more

आज आणि उद्या राज्यातील शिक्षकांची शाळा बंद आंदोलन, पण शाळेला सुट्टी राहणार नाही, शिक्षण विभागाचा नवा आदेश

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी शिक्षण विभागाकडून एक नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. खरं तर राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्या म्हणजेच आठ आणि नऊ जुलै 2025 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील हजारो शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी अनुदान आणि आपल्या इतर … Read more

सोन्याच्या किमतीत अचानक मोठी वाढ! 8 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत, महाराष्ट्रातील 18, 22 आणि 24 कॅरेटचे रेट पहा…

Gold Rate Today : काल महाराष्ट्राचे संपूर्ण देशभरात 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. सात जुलै 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याचे रेट दहा ग्रॅम मागे पाचशे रुपयांनी कमी झालेत, तर दुसरीकडे 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 540 रुपयांनी कमी झाली आहे. त्याआधी पाच जुलै रोजी सोन्याच्या … Read more

तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगार मिळणार नाही !

Maharashtra Government Employee : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात आहे. यामुळे जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी राज्य सरकारी कर्मचारी म्हणून सेवा बजावत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरेतर, … Read more