महाराष्ट्राला मिळणार 28 हजार 429 कोटी रुपयांचा नवा महामार्ग ! राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर; पुणे अन अहिल्यानगरच्या ‘ह्या’ तालुक्यांमधून जाणार
Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील रस्त्यांचे नेटवर्क मजबूत करण्यात आले आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याला समृद्धी महामार्गाची भेट मिळाली आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. यामुळे 701 किलोमीटर लांबीचा संपूर्ण समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांच्या सेवेत … Read more