महाराष्ट्राला मिळणार 174 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग ! तयार होणार नवीन 17 स्थानके, ‘या’ गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम पूर्ण

Maharashtra Railway

Maharashtra Railway : राज्याला आणखी एका नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे. मराठवाडा आणि खानदेश या दोन विभागांना जोडणारा नवा रेल्वे मार्ग रेल्वे विभागाकडून तयार केला जाणार असून या नव्या रेल्वे मार्गामुळे मराठवाडा ते उत्तर महाराष्ट्र दरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान याच नव्या रेल्वे मार्ग … Read more

भारतातील सर्वाधिक श्रीमंत आमदार महाराष्ट्रात ! अंबानी, अदानीला देतो टक्कर; राज्यातील ‘या’ आमदाराकडे 33830000000 रुपयांची संपत्ती

Maharashtra Richest MLA

Maharashtra Richest MLA : सध्या महाराष्ट्रातील विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामुळे सगळ्यांना राज्यातील आमदारांचे, मंत्र्यांचे हक्क, अधिकार, पगार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. अशातच आता महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत आमदाराची माहिती समोर आली आहे. सदर आमदाराची श्रीमंती एवढी अधिक आहे की तो फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्वाधिक श्रीमंत आमदार बनलाय. महत्त्वाची बाब अशी … Read more

काय सांगता ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘ह्या’ धबधब्यावर झालंय सलमान खानच्या सुपरहिट गाण्याच शूटिंग, कोणता आहे हा धबधबा?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पर्यटक पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पर्यटक हिल स्टेशनवर आणि धबधब्यावर ट्रिपचे आयोजन करत असतात. दरम्यान जर तुम्हालाही या पावसाळ्यात कुठे फिरायला जायचे असेल तर तुमच्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील रंधा धबधबा एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील हा तोच धबधबा आहे ज्या … Read more

कोणत्याही महिन्यांच्या ‘या’ तारखांना जन्मलेली मुलं असतात मम्माज बॉय ! आईला कधीच एकटं सोडत नाहीत, प्रचंड श्रीमंत होतात

Numerology Secrets

Numerology Secrets : भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे. असं म्हणतात की आई-वडिलांची सेवा केल्यास काशी मथुरा ला जाण्याची गरज भासत नाही. आई वडिलांच्या पायातच स्वर्ग असतो. आपल्या पुराणात आणि ग्रंथात अशी अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील. भक्त पुंडलिक यांचे उदाहरण देखील त्यापैकीच एक आहे. भक्त पुंडलिक यांनी आपल्या आई वडिलांची अंतकरणापासून सेवा … Read more

Post Office च्या 24 महिन्यांच्या एफडी योजनेत 1,00,000 रुपयाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

Post Office Scheme

Post Office Scheme : रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये एक टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आरबीआयने हा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील विविध बँकांकडून एफडीच्या व्याजदरात सुद्धा कपात करण्यात आली. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी यांसारख्या अनेक प्रमुख बँकांनी एफडी व्याज दरात कपात केली. मात्र आजही पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेचे व्याजदर … Read more

जुलै महिन्याच्या पगारासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार का? यावेळी किती वाढणार DA ? पहा…

7th Pay Commission

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारक केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा करत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात वाढवण्यात आला होता. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली. या वाढीनंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई … Read more

सोन्याच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी मोठी वाढ! 4 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Rate

Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. 23 जून रोजी सोन्याची किंमत एका लाखाच्या वर होते मात्र त्यानंतर सातत्याने किमतीत घसरण होत राहीली. 23 जून पासून ते 30 जून पर्यंत सोन्याच्या किमतीत सतत घसरण होत राहीली आणि सोन्याचे दर 30 जून रोजी 97 हजार रुपयांपर्यंत खाली आलेत. मात्र जुलै महिन्याच्या … Read more

वाईट काळ समाप्त होणार ! 8 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश ! नशिबाची मिळणार पावरफुल साथ

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र हा नवग्रहातील सर्वात महत्त्वाचा ग्रह आहे. शुक्र ग्रह सौंदर्य ऐश्वर्य प्रेम धनसंपत्ती आणि वैभवाचा कारक मानला जातो. यामुळे जर हा ग्रह कुंडलीत मजबूत असेल तर व्यक्तीला भौतिक सुखाची कमतरता भासू देत नाही. दरम्यान हाच महत्वपूर्ण ग्रह आता नक्षत्र परिवर्तन करणार आहे. नवग्रहातील इतर ग्रह ज्याप्रमाणे राशी आणि नक्षत्र … Read more

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘ह्या’ 2 मेट्रो मार्ग प्रकल्पांना लवकरच केंद्राची मंजुरी, कसे असणार रूट ?

Pune Metro News

Pune Metro News : पुणे शहरातील नागरिकांसाठी गेल्या महिन्यात एक मोठा निर्णय घेण्यात आला. जून महिन्यात पुण्यातील दोन मेट्रो मार्ग प्रकल्पांना केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. 25 जून 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वनाज ते चांदनी चौक आणि रामवाडी ते वाघोली पर्यंतच्या पुणे मेट्रोच्या 2 विस्तारित मार्गांना मान्यता देण्यात आली आहे. … Read more

मयत व्यक्तीच्या ‘या’ वस्तू चुकूनही वापरू नका ! नाहीतर….; मयत व्यक्तींच्या वस्तूंबाबत गरुड पुराण काय सांगत पहा?

Garud Puran

Garud Puran : अनेकजण आपल्या परिवारातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची आठवण म्हणून एखादी वस्तू आपल्याजवळ ठेवतात. महत्त्वाची बाब म्हणजे त्या वस्तूचा सर्रास वापर सुद्धा केला जातो. पण गरुड पुराणात मयत व्यक्तीच्या काही वस्तू वापरण्यास स्पष्ट मनाई करण्यात आले आहे. खरे तर गरुड पुराण हे हिंदू सनातन धर्मातील एक अति महत्त्वाचा पौराणिक ग्रंथ आहे. यात मृत्यूनंतर काय … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Government Employee News

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भातली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून नुकताच एक महत्त्वाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान आज आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बाबत नेमका काय निकाल दिला आहे, हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे? … Read more

कोणत्याही महिन्याच्या ‘या’ 3 तारखांना जन्मलेल्या लोकांवर शनीदेवाची असते विशेष कृपा ! वयाची 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळते जबरदस्त यश

Numerology Secrets

Numerology Secrets : वैदिक ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या राशीवरून त्याचे भविष्य सांगितले जाते. व्यक्तीच्या राशीवरून त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व सुद्धा समजत असते. याचप्रमाणे अंकशास्त्रातून व्यक्तीच्या जन्मतारखेवरून सुद्धा त्याचे भूत, भविष्य आणि वर्तमानकाळ सांगितले जाऊ शकते. खरे तर अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिषशास्त्राचाच एक भाग आहे. अंकशास्त्र असे सांगते की व्यक्तीच्या जन्मतारखेवरून काढल्या जाणाऱ्या मुलांकाच्या आधारावर त्या व्यक्तीचा … Read more

मोठी बातमी ! ‘या’ महिलांचे लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये बंद होणार, मंत्री आदिती तटकरे यांची लेखी माहिती

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले होते. दरम्यान गेल्या वर्षी संपन्न झालेल्या या विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन महायुती सरकारने राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर या योजनेचा शुभारंभ केला. महत्वाची बाब अशी की या योजनेचा महायुती सरकारला … Read more

महाराष्ट्रात होणार आतापर्यंतची सर्वात मोठी पोलीस भरती ! ‘ह्या’ महिन्यात निघणार 10 हजार पदांसाठीची जाहिरात

Maharashtra Police Bharati

Maharashtra Police Bharati : देशसेवेची, राष्ट्रसेवेची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी ज्या तरुणांना पोलीस व्हायचे असेल त्यांच्यासाठी अधिक खास ठरणार आहे कारण की महाराष्ट्रात लवकरच एक मोठी पोलीस भरती होणार आहे. खरंतर राज्यात पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या फारच उल्लेखनीय आहे. गावागावातील तरुण पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत. … Read more

चंदनच नाही तर भारतातील 99% लोकांच्या घरापुढील ‘ही’ 2 झाडे सापांना देतात आयत निमंत्रण !

Snake Viral News

Snake Viral News : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि सगळीकडे अगदीच अल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. निसर्ग हिरवी शाल पांघरून तयार झाला आहे. सगळीकडे हिरवळ पाहायला मिळत आहे. यामुळे मन अगदीच प्रसन्न होते पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मानवी वस्तीमध्ये साप शिरण्याचा देखील धोका असतो यामुळे या काळात सापांचा धोका पाहता विशेष सावधानता बाळगणे आवश्यक आहे. … Read more

लाडक्या बहिणीच्या खात्यात जून महिन्याचे 1,500 रुपये जमा झालेत की नाही ? कसे चेक करणार? पहा…

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी जून महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातील अशी घोषणा महायुती सरकारने केली. त्यानंतर लगेचच याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आणि जुलै महिन्यापासून प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळू … Read more

तुमच्या घराची लक्ष्मी तुम्हाला बनवणार लखपती ! पत्नीसोबत पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवणूक करा, महिन्याला मिळवा 9,000 रुपयांचे उत्पन्न

Post Office Scheme

Post Office Scheme : अलीकडे आरबीआयने रेपो रेट मध्ये मोठी कपात केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून रेपो रेट मध्ये गेल्या काही महिन्यांच्या काळात एक टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील विविध बँकांकडून एफडीचे व्याजदर सुद्धा कमी करण्यात आले आहेत. मात्र आजही देशातील सरकारी बचत योजनांचे आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचे व्याजदर कायम … Read more

Bank Of Baroda मध्ये 2,00,000 रुपये जमा करा, 47,000 रुपयांचे व्याज मिळणार ! ‘ही’ योजना ठरणार फायदेशीर

Bank Of Baroda FD Scheme

Bank Of Baroda FD Scheme : मागील वर्षी एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळालेत. यामुळे गेल्या वर्षी एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. पण यंदा मात्र अगदी सुरुवातीलाच देशभरातील बँकांकडून एफडी व्याजदरात कपात करण्यात आली आहे. आरबीआयने यावर्षी रेपो रेटमध्ये तब्बल एक टक्क्यांची कपात केली आहे. रेपो रेट मध्ये कपात झाल्यानंतर देशभरातील बँकांनी … Read more