3 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब बदलणार ! नशिबाच्या साथीने मिळणार जबरदस्त यश
Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात शनी ग्रहाला फार महत्व देण्यात आले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील इतर ग्रहांप्रमाणेच शनी ग्रहाचे सुद्धा राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. शनी ग्रहाचे राशी परिवर्तन फारच संथ गतीने होते. शनी ग्रह एका राशीत तब्बल अडीच वर्ष राहतो. शनी ग्रह सध्या मीन राशि मध्ये आहे आणि 2027 पर्यंत तो … Read more