पुणेकरांसाठी खुशखबर ! पुण्यात येणार आणखी दोन मेट्रो, प्रवासात मोठा बदल
पुणे शहर दिवसेंदिवस वाढतंय, बदलतंय आणि या बदलाच्या केंद्रस्थानी आहे आपली मेट्रो. पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला वेग देण्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गाचा आता आणखी विस्तार होणार असून, केंद्र सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पूर्व आणि पश्चिम पुणेकरांना मेट्रोच्या माध्यमातून एकमेकांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडण्याची … Read more