नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील ‘या’ शाळेला कुलूप ! शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

Maharashtra Schools

Maharashtra Schools : आज नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 चा आज पहिला दिवस. महाराष्ट्रातील तब्बल 25 जिल्ह्यांमधील शाळा आजपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या अर्थातच 2025 – 26 या शैक्षणिक वर्षाचा आज पहिलाच दिवस होता आणि आज राज्यभरातील शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. विदर्भ वगळता … Read more

एमबीबीएसला ऍडमिशन घ्यायचे आहे का? मग ‘या’ 5 देशांमध्ये स्वस्तात करता येणार एमबीबीएस

Top MBBS Colleges

Top MBBS Colleges : बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी मेडिकल आणि इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेतात. मेडिकल मध्ये एमबीबीएस ला ऍडमिशन घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यासाठी देशातील विद्यार्थी नीट युजी परीक्षा देतात. दरम्यान नीट यु जी 2025 चा निकाल नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. या निकालात अनेक विद्यार्थ्यांना इच्छित रँक मिळाली आहे तर काही … Read more

16 ते 30 जून दरम्यान देशातील बँका किती दिवस बंद राहणार ?

Banking News

Banking News : तुम्हालाही बँकेत जाऊन बँकेशी निगडित कामे करायची आहेत का ? मग आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण आजपासून सुरू होणाऱ्या या तिसऱ्या आठवड्यात तसेच जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात बँकांना किती दिवस सुट्ट्या राहणार याचा आढावा घेणार आहोत. खरंतर आर्थिक कामं पूर्ण करण्यासाठी जून महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात किती दिवस बँका … Read more

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्ग कधी सुरू होणार ? समोर आली नवीन तारीख

Pune Metro News

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी शहरातील रस्त्यांच्या आणि रेल्वेचे नेटवर्क मजबूत केले जात आहे. शहरात मेट्रो देखील सुरू करण्यात आली आहे. शहरातील पायाभूत सुविधांचा विकास अगदीच झपाट्याने होत आहे आणि यामुळे शहरातील बहुतांशी भागांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी झाले आहे. मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास अगदीच अल्हाददायक … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार वंदे भारत स्लीपर ट्रेनचा बहुमान ! कुठून कुठंपर्यंत धावणार?

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि याचमुळे भारतीय रेल्वेने आता वंदे भारत एक्सप्रेसचा शयनयान प्रकार लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. सध्या रेल्वे कडून ज्या वंदे भारत सुरू करण्यात आल्या आहेत त्या चेअर कार प्रकारातील आहेत. मात्र भारतीय रेल्वे … Read more

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्यात चक्क 46 शाळा अनधिकृत, ‘या’ शाळांमध्ये आपल्या मुलांचे ॲडमिशन करू नका, पहा यादी

Maharashtra Schools

Maharashtra Schools : आज पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. विदर्भ विभागातील जिल्हे वगळता राज्यातील इतर 25 जिल्ह्यांमध्ये आजपासून शैक्षणिक वर्ष 2025 – 26 ची सुरुवात झाली असून आज विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील अनेक अनाधिकृत शाळांच्या माध्यमातून … Read more

‘हे’ आहेत नाशिक जिल्ह्यातील टॉप 5 श्रीमंत तालुके! सर्वाधिक श्रीमंत तालुका कोणता?

Nashik News

Nashik News : मुंबई, पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणातील तीन महत्त्वाचे शहरे. नाशिक जिल्हा हा मुंबई आणि पुणे प्रमाणेच आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे. पण तुम्हाला या जिल्ह्यातील टॉप 5 श्रीमंत तालुक्यांची माहिती आहे का? नाही ना मग आज आपण याच संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाशिक जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, औद्योगिक … Read more

काय सांगता ! फक्त मुंगसालाच नाही तर ‘या’ 5 प्राण्यांनाही घाबरतो साप !

Snake Viral News

Snake Viral News : सध्या पावसाळा सुरू आहे आणि दरवर्षी पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना वाढत असतात. यामुळे या दिवसांमध्ये विशेष सावधानता बाळगणे आवश्यक आहे. खरंतर भारतात सापाच्या शेकडो प्रजाती आढळतात मात्र यापैकी काही बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी आहेत. पण तरीही देशात सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. यामुळे सापांपासून नेहमीच लांब राहिले पाहिजे. साप … Read more

16 जून 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब चमकणार !

Zodiac Sign

Zodiac Sign : 2024 प्रमाणे 2025 हे वर्ष सुद्धा अधिक खास राहणार आहे. खरंतर या वर्षाचा प्रत्येक दिवस विशेष राहील. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षात नवग्रहातील अनेक ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करणार आहेत आणि यामुळे काही शुभ आणि अशुभ योगांची सुद्धा निर्मिती होणार आहे. शुभ योगामुळे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक घटना घडतील. … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी ! मंत्री गिरीश महाजनांनी सांगितला सरकारचा प्लॅन

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. जुलै 2024 पासून या योजनेअंतर्गत प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना लाभ दिला जातोय. या अंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये दिले … Read more

सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 16 जून 2025 रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा…

Gold Price Today

Gold Price Today : सोन खरेदी करण्याच्या तयारीत आहात का मग आजची ही बातमी तुमच्याच कामाची आहे. खरे तर सोन्याचा किमतीने अलीकडेच एक नवा रेकॉर्ड तयार केला आहे. सोन्याच्या किमती एप्रिल महिन्यानंतर पहिल्यांदाच एका लाखाच्या वर पोहोचल्या. महत्त्वाची बाब म्हणजे एका लाखाच्या वर पोहोचल्यानंतरही सोन्याच्या किमती कायम आहेत. एप्रिल महिन्यात सोन्याची किंमत एका लाखाच्या वर … Read more

पुण्याला मिळणार 500000000000 रुपयांचा आणखी एक नवा एक्सप्रेस वे ! 2028 मध्ये पूर्ण होणार बांधकाम, कसा असणार रूट ?

Pune Expressway

Pune Expressway : पुण्याला भविष्यात आणखी एक नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. या महामार्गाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून हा प्रकल्प दोन आयटी केंद्रांना जोडणार आहे. पुणे आणि बेंगळुरू यांना जलदगतीने जोडणाऱ्या पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवेची नुकतीच घोषणा करण्यात आली असून हा महामार्ग 700 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. दरम्यान आता आपण याच पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे च्या … Read more

वाईट काळ संपला ! बाबा वेंगाची 2025 मधील भविष्यवाणी, पुढच्या 6 महिन्यात ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

Zodiac Sign : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी नेहमीच चर्चेत राहते. त्यांनी सांगितलेल्या बहुतांशी भविष्यवाण्या आजवर खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी 2025 वर्षासाठी देखील अनेक मोठमोठ्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांनी हे वर्ष कोणत्या राशीच्या लोकांसाठी लाभाचे ठरणार याबाबत ही मोठा दावा केला आहे. दरम्यान आता आपण पुढील सहा महिन्यात राशीचक्रातील कोणत्या राशीच्या लोकांना चांगले यश मिळणार याबाबत … Read more

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 8 लाखांचे कार लोन घेतल्यास किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार?

SBI Car Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. दरम्यान पब्लिक सेक्टर मधील ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज परवडणाऱ्या व्याजदरात उपलब्ध करून देत आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदर कार लोन सुद्धा उपलब्ध करून देते. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही एसबीआय कडून कार लोन … Read more

महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात 8,000 कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प विकसित होणार ! नव्या फॅक्टरीमुळे हजारो रोजगारांची निर्मिती होणार

Maharashtra New Factory : महाराष्ट्रातील विदर्भात एक मोठा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. राज्यात एक नवीन हेलिकॉप्टर निर्मितीचा कारखाना सुरू होणार आहे. या नव्या फॅक्टरीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. खरंतर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर बनवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. दरम्यान हेच स्वप्न सत्यात … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ भागात तयार होणार 29 किलोमीटर लांबीचा रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्प ! 122000000000 रुपयांचा खर्च

Thane Metro : ठाण्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे ठाण्यात 29 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग विकसित होणार आहे. खरंतर राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर सारखा शहरांमध्ये मेट्रो सुरू झाली आहे आणि आता ठाण्यात सुद्धा मेट्रो सुरू होणार आहे. शहरात आगामी काळात रिंग रेल्वे मेट्रो सुरु होईल आणि यामुळे ठाणेकरांचा प्रवास वेगवान होणार … Read more

राज्यातील 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 16 जूनपासून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार ‘ही’ सुविधा, परिवहन मंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा

Maharashtra Schools

Maharashtra Schools : उद्यापासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळा 9 जून 2025 पासून सुरू झाल्यानंतर आता राज्य बोर्डाच्या शाळा सुद्धा सुरू होणार आहेत. 16 जून 2025 पासून राज्य बोर्डाच्या शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा विभागातील जवळपास 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 … Read more

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला किती पगार मिळतो? पगाराव्यतिरिक्त आणखी काय-काय सुविधा मिळतात, भत्ते किती मिळतात?

RBI Governor Salary

RBI Governor Salary : सध्या संपूर्ण देशभरात आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे. आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार पेन्शन धारकांचा पगार कितीने वाढणार अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या सोशल मीडियामध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये सुरू आहेत. दरम्यान आज आपण देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरचा म्हणजेच आरबीआयच्या गव्हर्नरच्या पगाराबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरेतर, … Read more