आनंदाची बातमी! जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील ‘या’ रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर

Maharashtra Railway

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुढील जुलै महिन्यात राज्यातील प्रवाशांसाठी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. मध्य रेल्वेकडून ही नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून या नव्या गाडीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपूर ते मिरज … Read more

SBI कडून पंधरा वर्षांसाठी 36 लाखांचे होम लोन घेतले तर किती रुपयांचा EMI भरावा लागणार?

SBI Home Loan

SBI Home Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. आरबीआयने या बँकेला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेचा टॅग सुद्धा दिलेला आहे. आरबीआयने जारी केलेल्या देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादी एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या देशातील प्रमुख तीन बँकांचा समावेश होतो. यामुळे अनेकजण एसबीआय कडून होम लोन घेण्याच्या तयारीत … Read more

महाराष्ट्रातील शाळा कधी सुरू होणार ? 16 जून की 23 जून ? समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : सध्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत. जून महिना सुरू झाला की विद्यार्थ्यांकडून शाळा कधी सुरू होणार अशी विचारणा सुरू होती. आज जून महिन्याची 11 तारीख उजाडली आहे यामुळे आता विद्यार्थ्यांकडून राज्यातील शाळांच्या घंटा कधी वाजणार असा सवाल उपस्थित केला जातोय. खरेतर, या वर्षाच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून 2025 पासून होणारा … Read more

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! जून महिन्याच्या हप्त्याची तारीख झाली जाहीर, ‘या’ दिवशी जमा होणार बारावा हफ्ता?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता नुकताच मिळाला आहे. एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आणि मे महिन्याचा अकरावा हप्ता जून … Read more

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी पूर्ण ! 9 जून रोजी जारी झाला नवीन GR

Maharashtra State Employee News

Maharashtra State Employee News : सध्या संपूर्ण देशभर नव्या आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारने नवीन आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि तेव्हापासूनच नव्या आयोगाच्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहेत. नवीन आठवा वेतन आयोग हा एक जानेवारी 2026 पासून लागू होईल अशी शक्यता आहे. दर दहा वर्षांनी नवा … Read more

साईबाबा प्रत्यक्षात कसे दिसायचेत ? 150 वर्षांपूर्वीचा ब्रिटिश राजवटीतील साईबाबांचा ओरिजिनल फोटो पहा…

Sai Baba News

Sai Baba News : अहिल्या नगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शिर्डी हे तीर्थक्षेत्र संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. श्रीक्षेत्र साईनगर शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भावीक येतात. या ठिकाणी भाविकांचा अक्षरशः मेळा सजलेला असतो. गुरुपौर्णिमा सारख्या सणांना तर येथे भाविकांची तुंबळ गर्दी पाहायला मिळते. साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक हजारो किलोमीटर लांबून श्रीक्षेत्र शिर्डीत दाखल होतात. या ठिकाणी … Read more

23 रुपये प्रति किलोने विकला जाणारा गहू 1986 मध्ये काय किलोने विकला जात होता ? जून बिल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Wheat Rate

Wheat Rate : सध्याचे युग सोशल मीडियाचे युग आहे आणि या सोशल मीडियाच्या युगात काय, कधी आणि कसे व्हायरल होईल हे काय सांगता येत नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये एक गव्हाचे जुने बिल प्रचंड व्हायरल होत आहे. खरे तर सध्या स्थितीला जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले गेले … Read more

बाबा वेंगाची 2025 साठीची सर्वात मोठी भविष्यवाणी ! ‘या’ असाध्य रोगावर औषध सापडणार, तिसऱ्या महायुद्धाची पण शक्यता

Baba Venga Prediction

Baba Venga Prediction : बुल्गेरियातील दृष्टिहीन बाबा वेंगा ही एक प्रसिद्ध भविष्यवेत्ती होती. तिचा जन्म 1911 मध्ये झाला आणि तिने हयात असताना अनेक भविष्यावाण्या केल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे स्वतः अंध असताना सुद्धा त्यांनी केलेल्या भविष्यावाण्या खऱ्या ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने केला जातो. बाबा वेंगा यांनी जिवंत असताना अशा अनेक भविष्यवाणी केल्या आहेत, त्यापैकी … Read more

MBBS चं नाही तर NEET UG नंतर ‘या’ अभ्यासक्रमांना सुद्धा ऍडमिशन घेता येते !

Best Medical Course

Best Medical Course : बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी मेडिकल आणि इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेतात. दरम्यान जर तुमचाही बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मेडिकल फिल्म मध्ये करिअर करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण बारावी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर मेडिकल फील्डमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरे तर … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून धावणार वंदे भारत एक्सप्रेस, येत्या 15 दिवसात प्रत्यक्ष रुळावर धावणार

Maharashtra Vande Bharat

Maharashtra Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेसच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि यानंतर टप्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली. सध्या ही गाडी देशातील जवळपास … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शन धारकांची पेन्शन किती वाढणार ? वाचा..

8th Pay Commission

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट आहे आठव्या वेतन आयोगाबाबत. खरंतर केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. तेव्हापासून नव्या आठव्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू … Read more

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शिक्षकांची थेट सेवा समाप्ती होणार

Maharashtra Schools

Maharashtra Schools : येत्या 16 जून पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहेत. 16 जून 2025 पासून महाराष्ट्राचे बोर्डाचे नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 ची सुरुवात होणार आहे. या दिवशी राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू होतील आणि विदर्भातील शाळा 23 जून पासून सुरू होणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच राज्यातील … Read more

सोन्याच्या किमतीत मोठा बदल ! पुणे, मुंबई, नागपूर, नाशिकसारख्या शहरांमध्ये 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार ?

Gold Price Today

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सतत मोठा बदल पहायला मिळतोय. आज सुद्धा सोन्याच्या किमतीत असाच एक महत्त्वाचा बदल झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या किमती सतत घसरत आहेत पण आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून आली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे तर दुसरीकडे या वाढीचा सोन्यात गुंतवणूक … Read more

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार ? समोर आली नवीन तारीख !

8th Pay Commission

8th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणारे सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारक सध्या नव्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत. खरंतर जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. 16 जानेवारी रोजी केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून आता लवकरच नव्या आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार … Read more

शेवटी संकटाचा काळ संपला ; 11 जूनपासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील ग्रह राशी परिवर्तन करत असतात तसेच नक्षत्र परिवर्तन करतात. यासोबतच ग्रह एका ठराविक कालावधीनंतर आपली चाल बदलत असतात. कधी ते अस्त होतात तर कधी त्यांचा उदय होतो. बुध या ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखले जाते आणि बुध ग्रह सुद्धा वेळोवेळी चाल बदलत असतो. दरम्यान बुध … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा ! राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील तीन महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या

Maharashtra News

Maharashtra News : आज 10 जून 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत राज्यातील काही विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. दरम्यान या राज्य मंत्रिमंडळाच्या … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ तीन प्रलंबित मागण्या जून महिन्यात पूर्ण होणार ! जून महिन्यात मिळणार अधिकचा पगार

7th Pay Commission

7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी फारच कामाची राहणार आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील एक मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय सुद्धा सरकारकडून निर्गमित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या महिना अखेर आणखी एक मोठा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित होणार आहे. त्यामुळे राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या … Read more

Explained : जयंत पाटील व प्राजक्त तनपुरे हे मामा-भाचे राष्ट्रवादीतून लवकरच बाहेर पडणार ?

Explained : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 10 जून 1999 साली झाली. आज याच राष्ट्रवादी पक्षाचा 26 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या सोहळ्यात शरद पवारांची देहबोली बरंच काही सांगून गेली. शरद पवारांच्या चेहऱ्यावर प्रचंड निराशा जाणवली. पक्षात फूट पडेल असे वाटले नव्हते, असं म्हणत शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नाचं नाकारार्थी उत्तर जणू … Read more