SBI की HDFC ; कोणत्या बँकेचे होम लोन परवडणार ? 25 लाखांचे कर्ज घेतल्यास किती EMI भरावा लागणार?

SBI Vs HDFC Home Loan

SBI Vs HDFC Home Loan : तुम्हालाही तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी गृह कर्ज घ्यायचे आहे का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरंतर अलीकडे घरांच्या किमती खूपच वाढलेले आहेत आणि यामुळे अनेक जणांना नाईलाज म्हणून भाड्याच्या घरात राहावे लागते. आजच्या या महागाईच्या काळात सामान्य माणसाला स्वतःचे घर खरेदी करणे फारच अवघड आहे. घरांच्या … Read more

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! ‘या’ भागात विकसित होणार नवीन फ्लायओव्हर, कसा असणार 5,262 कोटी रुपयांचा नवा प्रोजेक्ट ?

Pune News

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी नवीन फ्लायओव्हर विकसित केला जाणार आहे. यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार अशी अशा … Read more

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्य बोर्डाच्या दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे इयत्ता पहिली वर्गाचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून बदलणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत बालभारतीने इयत्ता पहिली वर्गाच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार … Read more

महाराष्ट्रातील सर्वच शाळांच्या वेळापत्रकांमध्ये मोठा बदल ? सोशल मीडियामध्ये व्हायरल होतंय नवीन वेळापत्रक

Maharashtra Schools

Maharashtra Schools : येत्या 16 जून पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरुवात 16 जून 2025 पासून होणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशीम, आणि गडचिरोली हे 11 जिल्हे वगळता राज्यातील 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 जून पासून सुरू … Read more

वाईट काळ संपला ! 15 जून 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, जीवनाला मिळणार एक नवीन दिशा

Zodiac Sign

Zodiac Sign : 2025 हे वर्ष राशीचक्रातील विविध राशीच्या लोकांसाठी खास ठरणार आहे. हे वर्ष काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. दरम्यान जून महिना काही राशीच्या लोकांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरंतर वैदिक ज्योतिष शास्त्रात असे सांगितले गेले आहे की एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. … Read more

सोन्याच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण ! 10 जून 2025 रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Price Rate

Gold Price Rate : सोन खरेदीच्या तयारीत आहात का मग आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. आज सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. पाच दिवसांपूर्वी अर्थातच 6 जून 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 600 रुपये एवढी होती आणि 22 … Read more

महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात एक हजार कोटी रुपयांचा कॉम्प्रेसरचा प्रकल्प उभारला जाणार ! रोजगारनिर्मितीसह राज्याचा चेहरा-मोहरा बदलणार

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक अगदीच महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा नव्या प्रकल्पाची उभारणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात तब्बल 1000 कोटी रुपयांचा नवा कॉम्प्रेसरचा प्रकल्प उभारला जाईल आणि यामुळे हजारो नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जागतिक रेफ्रिजरेशन क्षेत्रातील आघाडीच्या … Read more

मुंबई, नागपूर सोबतच समृद्धी महामार्गावरून ‘या’ 25 महत्वाच्या ठिकाणी जाता येणार !

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच, अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरूच आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या रस्ते विकासाच्या प्रकल्पाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. राज्याला 701 किलोमीटर लांबीच्या एका महत्त्वाच्या महामार्गाची भेट मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र … Read more

Explained : अहिल्यानगर जिल्ह्यात महायुती खरंच टिकेल का ? जिल्ह्यात झालीय सगळीच ‘खिचडी’

Explained : लोकसभा निवडणुकीला महायुतीचं पानिपत झालं. त्यानंतर खडबडून जागी झालेली महायुती विधानसभेला मात्र लाडकी बहिण योजना घेऊन आली. महायुतीचा हा मास्टरस्ट्रोक पूर्ण यशस्वी झाला आणि महाविकास आघाडीचं पानिपत झालं. त्यानंतर महाराष्ट्रातील समीकरणं दिवसेंदिवस बदलत गेली. शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट यांच्यात रोज कुठे ना कुठे, पक्षप्रवेश होऊ लागले. राज्यात काँग्रेस, शरद पवार गट … Read more

Bajaj Finance : १ शेअरसाठी ४ बोनस आणि स्प्लिट! बजाज फायनान्समुळे गुंतवणूकदारांचे भाग्य बदलणार ?

Bajaj Finance : शेअर बाजारात बजाज फायनान्स लिमिटेडने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं. सकाळीच बाजार उघडताच या शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला आणि दिवसाच्या सुरुवातीला शेअरच्या किमतीत सुमारे ४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. हा शेअर थेट ९७८८ रुपयांवर पोहोचला, जो शुक्रवारीच्या बंद भावाच्या तुलनेत सुमारे ४१७ रुपयांनी अधिक होता. या वाढीचं कारण सरळसोपं आहे … Read more

Bonus shares : एक शेअर ठेवा आणि ७ शेअर्स कमवा ! प्रसिद्ध कंपनीने केली मोठी घोषणा

आज शेअर बाजारात एक उत्साहवर्धक घडामोड घडली आहे विशेषतः छोट्या गुंतवणूकदारांसाठी. कारण, शाईन फॅशन्स (इंडिया) लिमिटेड या एसएमई क्षेत्रातील कंपनीने बोनस शेअर्स आणि भरघोस लाभांशाची घोषणा करत, गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं आहे. या घोषणेनंतर, बाजारात या कंपनीच्या शेअर्सनी तब्बल ६ टक्क्यांची उसळी घेतली आणि ४०० रुपयांच्या आसपास पोहोचले. एक शेअर असलेल्याला सात बोनस शेअर्स गेल्या … Read more

ऐश्वर्या रायने नाकारला होता तब्बल 4,000 कोटींचा ब्लॉकबस्टर चित्रपट, नंतर ‘या’ अभिनेत्रीचं भाग्यच खुललं! कोण आहे ही अभिनेत्री?

बॉलिवूडची सौंदर्यवती आणि जागतिक स्तरावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी ऐश्वर्या राय बच्चन हिच्याबाबतची एक रोचक गोष्ट समोर आली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉक्स ऑफिसवर तब्बल 4,112 कोटी रुपयांची कमाई करणारा एक हॉलिवूड चित्रपट ऐश्वर्याने नाकारला होता. हा निर्णय तिने का घेतला आणि त्या चित्रपटाचं पुढे काय झालं, हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही धक्का … Read more

केवळ अन्नपदार्थच नाही तर, ‘या’ 7 ब्युटी प्रॉडक्टसलाही ठेवतात फ्रीजमध्ये;तुम्हाला माहीत होतं का?

आजच्या घडीला फ्रिज केवळ अन्न साठवण्यासाठी वापरला जात नाही, तर अनेक अशा वस्तूंसाठी उपयुक्त ठरतो ज्यांना योग्य तापमानाची गरज असते. अनेकदा घरातील काही गोष्टी उष्णतेमुळे खराब होतात किंवा त्यांचा प्रभाव कमी होतो. अशा वेळी या वस्तू फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांचा दर्जा दीर्घकाळ टिकवता येतो. खाली अशाच 7 गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्या फ्रिजमध्ये ठेवल्यास तुमचा खर्च … Read more

Vastu Tips : तुमच्या घरातील ह्या ५ गोष्टी चुकूनही दान करू नका नाहीतर लक्ष्मी घर सोडून जाईल

हिंदू संस्कृतीत दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलंय की, दान केल्याने आपल्या भूतकाळातील चुका धुतल्या जातात आणि जीवनात पुण्याचा संचय होतो. दान देणं म्हणजे फक्त वस्तू देणं नव्हे, तर मनातून उदारता आणि करुणा व्यक्त करणं आहे. पण, थांबा! काही गोष्टी अशा आहेत, ज्या दान करणं शास्त्रांनुसार निषिद्ध मानलं गेलंय. या गोष्टी दान केल्याने तुमच्या … Read more

देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर कार तब्बल बारा हजार लोकांनी घेतली, केला विक्रम

जेव्हा भारतीय कुटुंब आपल्या पहिल्या कारचा विचार करतं, तेव्हा मनात एकच गोष्ट असते विश्वासार्हता, आराम आणि कमी किंमत. आणि अशा वेळी जर ७ लोक बसणारी गाडी तीही स्वस्त दरात मिळाली, तर विचारायलाच नको! असंच काहीसं घडलंय मारुती सुझुकीच्या ‘इको’ या युटिलिटी व्हॅनसह. मे महिन्यात या गाडीने विक्रीचे नवे उच्चांक गाठले तब्बल १२,३२७ कुटुंबांनी ही गाडी … Read more

माझी लाडकी बहीण योजना 2025: पैसे कधी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट

महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारी ‘माझी लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहिणींसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा होतात, ज्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे. पण मे महिन्याचा हप्ता अद्याप … Read more

सरकारच्या ह्या योजनेतून ….१५ महिन्यांत दुप्पट होतील तुमचे पैसे !

फक्त इतक्या महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट! अशी घोषणा ऐकली की कोणाचेही कान टवकारतात. पण हे खरंच शक्य आहे का? किंवा यामागे काही क्लृप्ती आहे का? याचं सविस्तर उत्तर मिळवण्यासाठी आपण एक थोडंसं खोलात जाऊन पाहूया आणि जाणून घेऊया एक अशी सरकारी योजना, जी खरं तर १५ नव्हे, पण ११५ महिन्यांत म्हणजे सुमारे ९ वर्षे आणि … Read more

महाराष्ट्र मेट्रोत नोकरीची जबरदस्त संधी, फक्त 100 रुपयांत अर्ज पगार 2.8 लाखांपर्यंत!

महाराष्ट्रातील तरुणांना आता मेट्रोत करिअर घडवण्याची मोठी संधी मिळतेय. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (MAHA-Metro) नुकतीच एक महत्त्वाची भरती प्रक्रिया सुरू केली असून, त्याअंतर्गत १५१ रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. कनिष्ठ अभियंता पदांपासून विविध तांत्रिक आणि आर्थिक विभागातील जबाबदाऱ्या या भरतीत समाविष्ट आहेत. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या अनेकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.या भरतीसाठी अर्ज करू … Read more