शेषनाग ट्रेन : ही आहे भारतातील सर्वात लांब आणि ताकदवान ट्रेन… ५ इंजिनांची ताकद आणि २.८ किमी लांब
SheshNaag train : काही ट्रेन या इतक्या खास असतात की त्या फक्त वाहतुकीपुरत्याच नसून आपल्या तंत्रज्ञानाची आणि कल्पकतेची झलक बनून राहतात. अशीच एक ट्रेन आहे शेषनाग नाव ऐकलं की क्षणभर आपण पुराणातल्या त्या विशाल नागाच्या प्रतिमेकडे ओढले जातो. आणि तुम्हाला हे ऐकून खरंच आश्चर्य वाटेल या ट्रेनला हे नाव अगदी विचारपूर्वक, आणि त्यामागे एक विलक्षण … Read more