भारतात किती महिला मोबाईल वापरतात ? समोर आली धक्कादायक माहिती
India Facts : आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन केवळ संवादाचे साधन राहिलेले नाहीत, तर ते जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहेत. शिक्षण, रोजगार, आरोग्य, बँकिंग, आणि अगदी वैयक्तिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांत मोबाईलचा वापर झपाट्याने वाढत आहे. केवळ माहिती मिळवण्यापुरतेच नव्हे, तर जगाशी जोडलेले राहण्यासाठी मोबाईल हा आधुनिक युगाचा मूलभूत आधार बनला आहे. विशेषतः महिलांसाठी मोबाईल … Read more