Good News : मुंबईहुन धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! कोण कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार ?
Mumbai Railway News : पश्चिम रेल्वेने राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वे मार्गावर एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी पुढील महिन्यात म्हणजे जून महिन्यात सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल आणि गांधीधाम या दोन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकादरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. मुंबई … Read more