अहिल्यानगरसाठी मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यातील ‘या’ भागात तयार होणार ? बीड, पुणे, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यालाही फायदा

Ahilyanagar News

Ahilyanagar News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यासाठी मंजूर झालेले हे वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहराजवळ उभारण्यासाठी युद्धपातळीवर जागेचा शोध घेतला जात आहे. असे असतांना आता याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर … Read more

जून महिन्यात पिकनिकचा प्लॅन आहे का ? मग या 3 ठिकाणी अवश्य भेट द्या! मनाली-मसूरीला सुद्धा विसराल

Maharashtra Picnic Spot

Maharashtra Picnic Spot : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री झाली असल्याचे जाहीर केले आहे. यावर्षी मान्सून वेळेच्या आधीच देशात दाखल झाला आहे. दरम्यान पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने आता अनेकजण पिकनिकचा प्लॅन बनवणार आहेत. पावसाळी पिकनिक साठी शिमला, मनाली आणि मसूरी सारख्या ठिकाणांना पर्यटकांच्या माध्यमातून … Read more

एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज ! 25 वर्षांच स्वप्न पूर्ण, महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळाले नवीन बस स्थानक; पण प्रवाशांच्या अडचणी कायम

Maharashtra New Bus Station

Maharashtra New Bus Station : महाराष्ट्रात रेल्वे प्रमाणेच लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील खूपच उल्लेखनीय आहे. लाल परीने म्हणजेच एसटी महामंडळाच्या बसेसने तुम्हीही प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी महत्त्वाची ठरणार आहे. खरंतर एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी शासनाच्या माध्यमातून अनेक मोठमोठे निर्णय घेतले जात आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी नवनवीन बसेस महामंडळाच्या ताफ्यात सामील होत … Read more

पोस्ट ऑफिसच्या 24 महिन्यांच्या एफडी योजनेत 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? वाचा डिटेल्स

Post Office FD Scheme : देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. आरबीआयकडून रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली, तसेच या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा आरबीआयने रेपो … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2025 मधील सर्वात मोठा निर्णय ! पेन्शनचा सर्वाधिक महत्त्वाचा नियम झाला चेंज, आता…..

7th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कोण कोणते लाभ मिळणार, निवृत्तीनंतर काय लाभ मिळणार अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. दरम्यान नवा आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारने … Read more

बँक ऑफ बडोदाकडून 40 लाखांचे होम लोन घ्यायचे असेल तर महिन्याचा पगार किती असायला हवा ?

Home Loan : तुम्हालाही होम लोन घ्यायचे आहे का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि यामुळे अनेकजण आपल्या स्वप्नातील घराच्या निर्मितीसाठी होम लोनचा पर्याय स्वीकारतात. रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक देखील होम लोन घेऊन घर निर्मितीचे स्वप्न पूर्ण करणे वाईट नसल्याचे सांगतात. दरम्यान जर तुम्हालाही … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ महापालिकेत निघाली मेगाभरती ! 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही संधी, दरमहा 75 हजार पगाराची नोकरी

Vasai Virar Mahapalika Bharati : सरकारी नोकरीच्या शोधात आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. विशेषता ज्यांना मुंबईनजीक नोकरी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे कारण की, वसई विरार महापालिकेत एक मेगा भरती निघाली आहे. या पदभरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार महापालिकेत … Read more

आठव्या वेतन आयोगाचा मास्टरस्ट्रोक ! लेव्हल 1 ते लेव्हल 6 विलीन होणार, पगारात होणार इतकी वाढ

8th Pay Commission

8th Pay Commission : 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. खरे तर सध्याचा सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी समाप्त होईल. कारण म्हणजे प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो. वास्तविक, एक जानेवारी 2016 रोजी सध्याचा सातवा वेतन आयोग लागू झाला होता आणि 31 … Read more

पोस्ट ऑफिसची सुपरहिट योजना ! ‘या’ योजनेत दरवर्षी दीड लाख रुपये जमा करा आणि 15 वर्षाच्या गुंतवणूकीनंतर मिळवा 71 लाख रुपये

Post Office Scheme

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असणाऱ्या नागरिकांसाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे. खरेतर, अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण काही असे लोक आहेत जे की सुरक्षित गुंतवणुकीला विशेष प्राधान्य दाखवतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एफ डी योजना तसेच पोस्टाच्या बचत योजनांना अधिक महत्त्व आहे. … Read more

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ‘या’ तारखेला आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार? नव्या वेतन आयोगाबाबत समोर आली मोठी अपडेट!

State Employee News

State Employee News : जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. गेल्या एका दशकातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेला सर्वात मोठा निर्णय म्हणून याकडे पाहिले जात आहे. या निर्णयाअंतर्गत देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू केला जाणार असून या नव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे … Read more

सोन्याचा तोरा पुन्हा नरमला ! 28 मे 2025 रोजी 10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ? 22 आणि 24 कॅरेटचे रेट पहा

Gold Price Today

Gold Price Today : सोना खरेदीसाठी सराफा बाजाराच्या दिशेने निघण्याआधी आजची बातमी पूर्ण वाचा. खरे तर गेल्या दहा-बारा दिवसाच्या काळात सोन्याचे किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. यामुळे ग्राहक तसेच गुंतवणूकदार चिंतेत आहेत. या मौल्यवान धातूच्या किमती गेल्या तीन चार दिवसांपासून सतत घसरत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली होती. 22 एप्रिल … Read more

Vande Bharat Express बाबत मोठी अपडेट ! आता ‘या’ मार्गावर धावणार सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन

Vande Bharat Express

Vande Bharat Express : महाराष्ट्रात आणि देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. रेल्वेचे नेटवर्क पाहता रेल्वे प्रवासाला प्रवाशांकडून विशेष प्राधान्य दाखवले जाते. दरम्यान, रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे कडून वेगवेगळ्या सोयी सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत. रेल्वे कडून नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत सोबतच वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हाय स्पीड गाड्या … Read more

आणखी थोडे दिवस वाट पहा, 11 जून 2025 नंतर ‘या’ राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार ! जे पाहिजे ते मिळणार

Zodiac Sign

Zodiac Sign : बुध हा नवग्रहातील एक महत्त्वाचा ग्रह आहे. या ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखले जाते. यामुळे बुध ग्रहाचे राशी परिवर्तन तसेच नक्षत्र परिवर्तन विशेष महत्त्वाचे ठरते. दरम्यान दहा दिवसांपूर्वी अर्थातच 18 मे 2025 रोजी बुध ग्रहाचा अस्त झाला असून पुढील महिन्यात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. बुध ग्रहाच्या उदयामुळे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांच्या … Read more

अहिल्यानगर आणि कोपरगावमार्गे धावणार नवीन रेल्वेगाडी ! कुठून – कुठंपर्यंत धावणार ? वाचा…

Ahilyanagar Railway

Ahilyanagar Railway : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक जण आपल्या मूळ गावाला गेलेले आहेत. तसेच काहीजण या काळात पिकनिकचा सुद्धा प्लॅन बनवत आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि याच अनुषंगाने आता रेल्वे कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला … Read more

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ 3 मागण्या पूर्ण ! 27 मे 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय झालेत ?

State Employee News

State Employee News : सध्या महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशभरात आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. आठवा वेतन आयोगासोबतच राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात देखील गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्के करण्याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. 15 जून च्या … Read more

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होणार 38 किलोमीटर लांबीचा नवा मेट्रो मार्ग !

Maharashtra Metro News

Maharashtra Metro News : महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर सारख्या शहरांमध्ये मेट्रोचे संचालन सुरू झाले आहे. राज्यातील या प्रमुख शहरांमध्ये मेट्रो सुरू झाल्यामुळे येथील नागरिकांचा प्रवास हा फारच सोयीचा झालाय. यामुळे या संबंधित शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारच उत्तम बनलीये. दुसरीकडे या शहरांमध्ये सध्याच्या मेट्रो मार्गाचा विस्तार सुद्धा केला जातोय. अशातच आता महाराष्ट्रातील आणखी एका नव्या … Read more

10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट, 31 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 5 मे 2025 रोजी राज्य बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आणि त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजेच 13 मे 2025 रोजी राज्य बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आता पुढील प्रवेशासाठी लगबग करताना दिसत आहेत. अकरावीच्या … Read more

लग्न झालेल्या बहिणीला आपल्या भावाच्या संपत्तीत अधिकार मिळतो का ? कायदा काय सांगतो?

Property Rights

Property Rights : आपल्याकडे मालमत्तेसंबंधी वादविवाद काही नवे नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये संपत्तीच्या कारणांवरून भांडणे होतात वाद-विवाद होतात आणि अशी प्रकरणे पुढे न्यायालयात पोहोचतात. खरं तर भारतात संपत्ती विषयक अनेक कायदे अस्तित्वात आहेत. मात्र या कायद्यान मधील तरतुदी सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाहीत. हेच कारण आहे की संपत्ती विषयक कायद्यांबाबत सर्वसामान्यांच्या माध्यमातून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. … Read more