शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफीचा लाभ मिळणार ! सीएम फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची माहिती

Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्याच्या जोरावरच गेल्या वर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला चांगली यश मिळाले. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजना आणि शेतकरी कर्जमाफी हे दोन मुद्दे महत्त्वाचे ठरलेत. निवडणुकीच्या कालावधीत महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना सत्ता स्थापित केल्याबरोबर कर्जमाफीची भेट दिली जाईल असा दावा केला … Read more

केंद्र सरकार खाजगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवणार ? लोकसभेतून समोर आली मोठी माहिती

EPFO News

EPFO News : देशातील खासगी क्षेत्रात विशेषतः संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी EPFO अंतर्गत कार्यरत असणाऱ्या खाजगी सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) अंतर्गत मिळणारी EPS-95 पेन्शन दिली जाते. पात्र कर्मचाऱ्यांना या माध्यमातून सध्या स्थितीला किमान … Read more

2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 80 हजार रुपयांचे व्याज ! कॅनरा बँकेची ही FD योजना ठरणार गेमचेंजर

FD Scheme

FD Scheme : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी झाले आहे कारण की आरबीआयने रेपो रेट मध्ये जवळपास एक टक्क्यांची कपात केली आहे. दरम्यान येत्या काळात फिक्स डिपॉझिट चे व्याजदर आणखी कमी होऊ शकतात असा अंदाज आहे. कारण म्हणजे आरबीआय … Read more

महिलांना ब्युटी पार्लर, दुधाचा व्यवसाय अन किराणा दुकानासाठी मिळणार ३ लाख रुपयांचे कर्ज ! कशी आहे योजना ?

Government Scheme For Women

Government Scheme For Women : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शासनाकडून असंख्य योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य शासन राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना राबवते. याअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. राज्यासोबतच केंद्र सरकारकडूनही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. केंद्रातील सरकार महिलांना उद्योग सुरू … Read more

शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! मीशो लिमिटेडचा IPO उद्यापासून खुला होणार

Meesho IPO

Meesho IPO : शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. खरेतर गेल्या काही महिन्यात बाजारात अनेक आयपीओ लाँच झाले आहेत आणि गुंतवणूकदारांना यातून चांगला फायदा सुद्धा झाला आहे. दरम्यान आता डिसेंबर महिना सुद्धा गुंतवणूकदारांसाठी तितकाच खास ठरणार आहे. कारण या महिन्याच्या सुरुवातीलाच 2015 मध्ये सुरु झालेल्या एका बड्या कंपनीचा आयपीओ येणार आहे. खरंतर … Read more

2026 मध्ये ‘हे’ 3 बिजनेस बनवणार मालामाल….! कमी गुंतवणुकीत मिळणार लाखोंचा नफा

Small Business Idea

Small Business Idea : तुम्हालाही पुढच्या वर्षी नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर अलीकडे नोकरी व्यवसायाला विशेष प्राधान्य दाखवले जात आहे. नऊ ते पाच अशा रुटीन कामाऐवजी व्यवसायाला अधिक महत्त्व दिले जात आहे. कोरोना काळापासून देशात अनेक नवीन व्यवसाय सुरू झाले आहेत आणि या व्यवसायांमधून … Read more

वंदे भारत स्लीपर ट्रेनचा रूट झाला कन्फर्म ? ‘या’ मार्गावर धावणार देशातील पहिली स्लीपर वंदे भारत, रूट पहा..

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता रेल्वे प्रवाशांसाठी या गाडीचे स्लीपर व्हर्जन लॉन्च केले जाणार आहे. खरंतर स्लीपर वंदे भारतची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. सद्यस्थितीला देशात चेअर कार प्रकारातील वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. ही वंदे भारत देशातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये धावत आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा … Read more

महत्त्वाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता येते का ? शासनाचे नियम सांगतात की….

Government Employee News

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे. तुम्ही पण शासकीय सेवेत कार्यरत असाल तर आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी. खरे तर अलीकडे प्रत्येक जण गुंतवणुकीला महत्त्व देत आहे. बँकांच्या एफडी योजनांमध्ये तसेच पोस्टाच्या बचत योजनांमध्ये अनेक जण गुंतवणूक करतात. सुरक्षित गुंतवणुकी सोबतच अनेक जण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड … Read more

मुंबईपाठोपाठ पुण्यातही असं घडणार…..; लंडन आणि न्यूयॉर्कप्रमाणे पुण्यात सुरू होणार ‘ही’ नवीन बससेवा !

Pune News Today

Pune News Today : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही एक नवीन बससेवा सुरू होणार आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखप्राप्त आहे. मुंबई प्रमाणेच पुण्यातही अनेक पर्यटक येतात. दरम्यान पुण्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांसाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात … Read more

पुण्याजवळील ‘या’ शहरात तयार होणार नवा रिंग रोड ! CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Pune News

Pune News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. नाशिक पाठोपाठ आता पुण्याजवळील आणखी एका महत्त्वाच्या शहरात रिंग रोड उभारला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाण फारच … Read more

डिसेंबर महिन्यात सोयाबीनला सरासरी काय भाव मिळणार? कृषी तज्ञांचा अंदाज काय सांगतो, वाचा…

Soybean Rate

Soybean Rate : या हंगामात सोयाबीनच्या बाजारभावात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. विजयादशमीपासून राज्यातील बाजारांमध्ये सोयाबीनची आवक सुरू झाली असून गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये सोयाबीनची आवक सतत वाढत आहे. विशेष म्हणजे येत्या काळात सोयाबीनची आवक आणखी वाढणार आहे. यामुळे सोयाबीनचा बाजार डिसेंबर मध्ये कसा राहणार, सोयाबीनला या महिन्यात सरासरी काय भाव मिळणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित … Read more

पुणेकरांसाठी दिलासादायक…. ‘या’ भागात विकसित होणार नवीन उड्डाणपुल

Pune News

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न फारच बिकट बनत चालला आहे. दरम्यान शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. सध्या स्थितीला कोकणातून पुण्यात प्रवेश करताना काही ठिकाणी नागरिकांना मोठी अडचण होते. विशेषता चांदणी चौक परिसरात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. दरम्यान आता हिच वाहतूक … Read more

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी ! Mhada महाराष्ट्रातील या शहरातील शेकडो घरांसाठी लॉटरी जाहीर करणार

Mhada News

Mhada News : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ही अपडेट नव्याने घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरतर अलीकडे मुंबई ठाणे पुणे नाशिक अशा महानगरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र म्हाडा प्राधिकरणाकडून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्धता करून दिली जात आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र … Read more

मतदान कार्ड हरवलय, चिंता नको ! ‘या’ सोप्या स्टेप्सने घरबसल्या डाऊनलोड करा मतदान कार्ड, वाचा सविस्तर

Voter ID Card

Voter ID Card : गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान आज नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे मतदान पार पडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात होती त्या निवडणुकांसाठी जनतेचा कौल आज मत पेट्यांमध्ये बंद होणार आहे. दरम्यान उद्याची मतमोजणी हायकोर्टाने पुढील काही दिवस स्थगित करण्याचा … Read more

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लोकसभेत मोठी घोषणा ! महागाई भत्ताबाबत झाला हा निर्णय

DA Hike

DA Hike : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी त्यामुळे येत असते. ही बातमी आहे महागाई भत्ता वाढीबाबत. खरेतर, सध्या संपूर्ण देशभर नव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे. नवा आठवा वेतन आयोगाची जानेवारी महिन्यात घोषणा करण्यात आली होती आणि त्यानंतर जवळपास दहा महिन्यांनी म्हणजेच तीन नोव्हेंबर 2025 रोजी शासनाने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता … Read more

शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! या तारखेला मिळणार Pm किसानचा पुढील हफ्ता

Farmer Scheme

Farmer Scheme : PM किसान सम्मान निधी योजना अंतर्गत नोंदणीकृत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर शेतकरी आता पुढील, म्हणजेच 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. केंद्र सरकारने 19 नोव्हेंबर 2025 रोजी या योजनेचा 21वा हप्ता जारी केला होता. तब्बल 9 कोटी पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित … Read more

आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता मूळ पगारात जोडला जाणार का ? केंद्र सरकारने स्पष्टचं सांगितलं

8th Pay Commission

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. नव्या वेतन आयोगाबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध अंदाज व्यक्त केले जात असतानाचं आता १ डिसेंबर २०२५ रोजी वित्त मंत्रालयाने लोकसभेत याबाबत मोठी माहिती दिली आहे. सरकारने आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता मूळ पगारात विलीन होणार की नाही या संदर्भात महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले … Read more

पुण्यातील ‘या’ मेट्रो मार्गाच्या आराखड्यात मोठा बदल, नवीन स्टेशनं पण ऍड केले जाणार

Pune Metro News

Pune Metro News : पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक पट्ट्यांना मेट्रोने जोडण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या निगडी–चाकण मेट्रो प्रकल्पाला आता नवे वळण मिळाले आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांनी यापूर्वी तयार केलेल्या प्राथमिक आराखड्यात बदल करत सुधारित आराखडा तयार करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या विविध सूचनांच्या पार्श्वभूमीवर हा सुधारित आराखडा तयार … Read more