Income Tax : गरिब मजुराला आयकर विभागान पाठवली 1.92 कोटींची नोटीस ! शेवटी समोर आले भयानक सत्य

आयकर विभागाच्या नोटिसांमुळे अनेकदा धक्कादायक आणि विश्वास बसणार नाही अशा घटना उघडकीस येतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील रामपूर येथून समोर आला आहे, जिथे एका गरीब मजुराला तब्बल १.९२ कोटी रुपयांची कराची नोटीस आली. पण या प्रकरणाचा तपास केला तेव्हा सत्य समोर आलं – हा मजूर तर कुटुंबाला दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठीही झगडत होता! मग … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 8व्या वेतन आयोगात ‘हा’ मोठा बदल पाहायला मिळणार, कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल? वाचा….

8th Pay Commission

8th Pay Commission : सध्या संपूर्ण देशात आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑफिस पासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये देखील याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आठवा वेतन आयोग बाबत सर्वसामान्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत. खरे तर केंद्रातील मोदी … Read more

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! शहरातील ‘या’ भागात विकसित होणार डबल डेकर ट्विन बोगदा, वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटणार

Pune News

Pune News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे. पुणे मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे PMRDA कडून शहरात 20 किलोमीटर लांबीचा डबल डेकर ट्विन बोगदा तयार केला जाणार आहे. हा बोगदा येरवडा ते कात्रजदरम्यान असेल अन या 20 किमी लांबीच्या बोगदा प्रकल्पाबाबत आता एक नवीन अपडेट हाती आली आहे. खरे … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरादरम्यान विकसित होणार नवा रेल्वे मार्ग ! रेल्वे मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Maharashtra New Railway Line

Maharashtra New Railway Line : महाराष्ट्रातील विदर्भ विभागासाठी एक मोठी दिलासादायक आणि फारच आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे विदर्भातील नागरिकांसाठी एक नवा रेल्वे मार्ग विकसित होणार असून या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल सुद्धा मिळाला आहे. दरम्यान याच नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी माहिती … Read more

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार आणखी एक Railway स्थानक ! नवा रेल्वे मार्गही विकसित होणार, वाचा…..

Maharashtra New Railway

Maharashtra New Railway : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील रस्ते आणि रेल्वेचे नेटवर्क सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत. अशातच आता राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आणखी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या शहराला आणखी एक नव्या रेल्वेस्थानकाची भेट मिळणार आहे. याशिवाय एक नवा रेल्वे मार्ग सुद्धा विकसित होणार आहे. या नव्या रेल्वेस्थानकामुळे अन रेल्वे मार्गामुळे … Read more

महाराष्ट्रात विकसित होणार एक नवीन भुयारी मार्ग ! ‘या’ भागातील वाहतूककोंडी फुटणार

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते विकासाचे काम पूर्ण झाले आहे. शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून अनेक मोठमोठे महामार्ग सुद्धा डेव्हलप झाले आहेत. तसेच काही प्रकल्पांचे काम अजूनही सुरूच आहे. दरम्यान आगामी काळात काही नव्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू होणार आहेत. अशातच आता मुंबई अन ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर … Read more

संघर्षाचा आणि अडचणीचा काळ आता संपला! 13 एप्रिल पासून ‘या’ 5 राशीच्या लोकांच्या आयुष्यात होणार मोठे बदल, ज्याला हात लावाल ते सोन

Lucky Zodiac Sign 2025

Lucky Zodiac Sign 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह, बारा राशी आणि 27 नक्षत्र यांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. दरम्यान नवग्रहातील या नक्षत्र आणि राशीं परिवर्तनामुळे काही शुभ योग देखील तयार होतात. काही वेळा नवग्रहातील ग्रहांच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तनामुळे काही अशुभ योग … Read more

Car EMI Calculator : भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Top 5 कार घेण्यासाठी किती पगार पाहिजे ?

Car EMI Calculator : कार घेणं हे प्रत्येक भारतीय व्यक्तीचं एक मोठं स्वप्न असतं ! आपल्या मेहनतीच्या कमाईतून आपली स्वतःची कार खरेदी करणं ही केवळ एक भौतिक वस्तू मिळवण्याची गोष्ट नसून, ती एक भावनिक आणि सामाजिक ओळख बनते. ही कार केवळ प्रवासाचं साधन नसते, तर ती आपल्या स्वप्नांची, मेहनतीची आणि यशाची साक्ष देते. आपल्या कुटुंबाला … Read more

Home Loan EMI : पन्नास हजार रुपये पगार असलेल्यांनी घर खरेदी करावं कि भाड्याच्या घरात राहावं जाणून घ्या

Home Loan Calculator

Home Loan EMI Calculator : स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं, आणि गृहकर्जामुळे हे स्वप्न पूर्ण करणं आजकाल बरंच सोपं झालं आहे. पण, मालमत्तेच्या वाढत्या किमती आणि महागाईच्या काळात, विशेषतः 50,000 रुपये मासिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीने घर खरेदी करावं की भाड्याच्या घरात राहावं, हा प्रश्न अनेकांना पडतो. गृहकर्ज घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक परिस्थितीचं सूक्ष्म विश्लेषण करणं … Read more

आजपासून शाळांमधील चित्र बदलणार ? राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिपाई  हे विद्यार्थी, शिक्षक आणि शालेय प्रशासन यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा मानले जातात. शाळेच्या सुरक्षिततेपासून ते शिस्त आणि दैनंदिन कामकाजापर्यंत शिपायांचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांशी त्यांचा थेट संपर्क असतो, आणि अनेकदा ते विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक किंवा विश्वासू व्यक्ती बनतात. मात्र, अलीकडेच महाराष्ट्र सरकारने शाळांमधील कायमस्वरूपी शिपाई पदे रद्द करून केवळ कंत्राटी तत्त्वावर … Read more

लाडकी बहीण योजना : एप्रिल महिन्याचे पैसे कधी आणि किती मिळणार ? नवी नोंदणी केव्हा सुरु होणार ? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तर

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली, आणि याला महिलांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने महायुतीला पुन्हा सत्ता मिळवण्यात यश मिळालं. फेब्रुवारी आणि मार्च 2025 चा हप्ता 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता. आता सर्वांचं लक्ष एप्रिल 2025 च्या हप्त्याकडे लागलं आहे, विशेषतः काही महिलांना 3,000 रुपये … Read more

WhatsApp Down : जगभरात व्हॉट्सअप अचानक बंद ! मेसेज आणि स्टेटस अपलोड करण्यात अडचण

12 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी WhatsApp युजर्ससाठी एक अनपेक्षित अडचण समोर आली, जेव्हा मेटाच्या मालकीचं हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप जगभरात अचानक डाउन झालं. भारतापासून अमेरिकेपर्यंत जगभरात, युजर्सना मेसेज पाठवणं, स्टेटस अपलोड करणं आणि अ‍ॅप वापरण्यात मोठ्या समस्या आल्या. सोशल मीडियावर युजर्सनी आपली नाराजी व्यक्त केली, तर काहींनी मजेदार मीम्स आणि स्क्रीनशॉट्स शेअर करत परिस्थिती सांगितली. … Read more

लाडकी बहीण योजना बंद होणार ? राज ठाकरे यांनी पुन्हा दिला इशारा,मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे म्हणाले..

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1,500 रुपये देणारी एक यशस्वी योजना आहे. 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार दिला असून, यामुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठा पाठिंबा मिळाला. सध्या एप्रिल 2025 च्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे … Read more

AMC News : अहिल्यानगर शहरात रस्त्यांच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणधारकांना नोटीसा

AMC

AMC News : अहिल्यानगर – राज्य शासन व जिल्हा नियोजन समितीकडून आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. यातून सध्या शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्ता काँक्रीटीकरण करण्यावर महानगरपालिकेचा भर आहे. त्यामुळे रस्ता करण्यापूर्वी अंतर्गत इतर कामे पूर्ण करून, अतिक्रमणे हटवूनच कामे केली जात आहेत. त्यासाठी रस्त्यांची … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूडन्यूज ! अखेर महागाई भत्त्यात वाढ जाहीर केंद्रीय कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणार , जाणून घ्या सविस्तर अपडेट

7th Pay Commission News : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी येत्या काळात मोठी आर्थिक भेट मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नुकतीच महागाई भत्त्यात (DA) 2% वाढ जाहीर केली असून, यामुळे DA मूळ पगाराच्या 53% वरून 55% झाला आहे. याशिवाय, आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) तयारीला गती मिळत असून, 1 जानेवारी 2026 पासून हा आयोग … Read more

पुणे मेट्रो अपडेट : महत्त्वाचा टप्पा पार ! स्वारगेट-कात्रज मेट्रोचा प्रवास लवकरच सुरू होणार

Pune Metro Update : पुणे मेट्रो ही शहराच्या वाहतूक समस्यांवर मात करण्यासाठी आणि टिकाऊ परिवहन सुविधा देण्यासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प ठरत आहे. या प्रकल्पांपैकी स्वारगेट-कात्रज भूमिगत मार्गाने विशेष लक्ष वेधलं आहे, कारण हा मार्ग पुण्याच्या दक्षिण उपनगरांना शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणार आहे. अनेक वर्षांच्या नियोजनानंतर आणि काही विलंबानंतर, हा महत्त्वाचा मार्ग आता पुढे सरकत आहे. … Read more

Mumbai Metro मध्ये आता चालक नसणार ! आणि नदीखालून धावणार, मुंबईकरांसाठी ऐतिहासिक बातमी…

Mumbai Metro Line 3 Marathi News : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे! मुंबई मेट्रो लाईन ३ (Aqua Line) चा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असून, यामध्ये मिठी नदीखालील बोगदा आणि धारावी ते आचार्य आत्रे चौक (वरळी) दरम्यानच्या स्थानकांचा समावेश आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने नुकतेच या टप्प्यातील धारावी आणि शीतलादेवी या दोन … Read more

10 Places To Visit In India : म्हातारे होण्याआधी स्वर्गाहून सुंदर ‘या’ १० ठिकाणी जाऊन या ! गेला नाहीत तर आयुष्यभर पश्चात्ताप…

10 Places To Visit In India : आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणं कठीण झालं आहे. पण तरीही, कामातून थोडा ब्रेक मिळाला की, प्रवासाचं नियोजन करणं हा एक उत्तम पर्याय आहे. प्रवास हा केवळ नव्या ठिकाणांना भेट देण्याचा अनुभव नाही, तर तिथली संस्कृती, इतिहास, सौंदर्य आणि जीवनशैली अनुभवण्याची संधी आहे. प्रत्येक सहल आपल्याला काहीतरी नवं … Read more