बँक बुडाली तर, ठेवीदारांना किती रक्कम परत मिळते ? जाणून घ्या RBI चे नियम आणि पैशांचे संरक्षण करण्याच्या टिप्स
RBI Banking Rule 2025 : आरबीआय अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक मुंबईवर बंदी घातली आहे. बँकेतील गडबड उघडकीस आल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे. या निर्बंधानंतर मुंबई येथील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला काल, 13 फेब्रुवारी 2025 पासून कोणतेही नवीन कर्ज वाटप करता येणार नाही. जुन्या कर्जाचं नूतनीकरणही करता येणार नाही. या … Read more