3 हजार रुपयांची मासिक SIP करून मिळणार 1 कोटी 14 लाख 5 हजार 800 रुपयांचे रिटर्न ! ‘हा’ Mutual Fund देणार जबरदस्त परतावा
SBI Mutual Fund Scheme : म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण एसबीआयच्या टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज या म्युच्युअल फंड बाबत जाणून घेणार आहोत. खरंतर या फंडने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिलाय. या म्युच्युअल फंडमध्ये 3,000 रुपयांची मासिक एसआयपी करून सुद्धा गुंतवणूकदारांना 1 कोटी रुपयांचा परतावा मिळालाय. हा … Read more