‘हा’ बहुचर्चित स्टॉक 6 रुपयांपर्यंत खाली येणार ! 22 पैकी 12 विश्लेषकांनी दिली Sell रेटिंग, गुंतवणूकदारांमध्ये निराशा

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price : सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. तसेच काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरची आणि डिविडेंट देण्याची सुद्धा मोठी घोषणा करत आहे. यामुळे शेअर बाजारात अनेक स्टॉक सध्या फोकस मध्ये आहेत. दरम्यान कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर काही कंपन्यांच्या स्टॉकला अप्पर सर्किट लागत आहे … Read more

सोन्याचे दर बदलले ! आज बुधवारचा 10 ग्रॅमचा नवीन दर पहा, 12 फेब्रुवारीचे महाराष्ट्रात सोन्याचे बाजारभाव

Gold Price Today

Gold Price Today : काल 11 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली होती. मात्र त्याआधी सोन्याचे दर सातत्याने वाढत होते. दरम्यान जर तुम्हीही सोने खरेदीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची राहणार आहे. खरे तर आज आपण 12 फेब्रुवारी 2025 रोजी सोने आणि चांदीचे दर कसे आहेत याचा आढावा घेणार आहोत. त्यामुळे … Read more

पोस्ट ऑफिसची ही योजना मालामाल बनवणार ! 10 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास फक्त व्याज म्हणून 20 लाख रुपये मिळणार, पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Post Office Scheme

Post Office Scheme : जर तुम्हीही नजिकच्या भविष्यात तुमच्याकडील पैसे कुठे सुरक्षित ठिकाणी गुंतवण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस चा पर्याय बेस्ट ठरणार आहे. पोस्ट ऑफिस मध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते आणि यातून ग्राहकांना चांगला परतावा सुद्धा मिळतो. अशा परिस्थितीत आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून … Read more

कमी खर्चात जास्त नफा हवाय ! मग 40-50 हजाराच्या गुंतवणुकीत सुरू करा हा व्यवसाय, कमवा लाखों

Small Business Idea

Small Business Idea : तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे. आज आपण कमी खर्चात सुरू करता येणाऱ्या एका भन्नाट व्यवसायाची माहिती पाहणार आहोत. खरेतर, अलीकडे लोक आपल्या हेल्थ विषयी सजग झाले आहेत अन यामुळे हेल्थी ड्रिंक्सची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. सूपला देखील बाजारात मोठी मागणी … Read more

100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ शेअर्समध्ये आज गुंतवणूक करा अन मिळवा जबरदस्त रिटर्न !

Stock To Buy

Stock To Buy : आज 12 फेब्रुवारी 2025 रोजी काही स्टॉक फोकस मध्ये राहणार आहेत. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी आज काही स्टॉक फोकस मध्ये राहतील. खरंतर गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. मात्र या चढउताराच्या काळात स्टॉक मार्केट विश्लेषकांकडून आज काही इंट्राडे स्टॉकची शिफारस करण्यात आली आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक शेअर मार्केट … Read more

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! एका शेअरवर 100 रुपयांचा डिव्हीडंट, या कंपनीचे स्टॉक आज फोकस मध्ये

Share Market News

Share Market News : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने चालू आर्थिक वर्षात आपल्या शेअर होल्डर साठी अर्थातच भागधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हीडंट दिला जाणार आहे. म्हणून Hero MotoCorp चे शेअर्स आज 12 फेब्रुवारी 2025 रोजी ट्रेडिंग दरम्यान फोकसमध्ये राहणार आहेत. … Read more

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणार आहात का? फ्रँकलिन इंडिया ब्ल्यू चीप फंड ठरणार फायद्याचा, 31 वर्षांत मिळाला 2.47 कोटींचा परतावा

Mutual Fund Scheme

Mutual Fund Scheme : जर तुम्हाला शेअर्समध्ये थेट गुंतवणूक न करता दीर्घकालीन संपत्ती तयार करायची असेल, तर तुमच्यासाठी Mutual Fund चा पर्याय तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. म्युच्युअल फंड हा गुंतवणूकीचा चांगला ऑप्शन आहे. यात गुंतवणूकदारांना सरासरी 12% दराने परतावा मिळतोय. दरम्यान जर तुम्हाला यात गुंतवणूक करायची असेल तर फ्रँकलिन इंडिया ब्ल्यू चीप फंड तुमच्यासाठी एक … Read more

Apple चे नवे इअरफोन्स लॉन्च ! पहिल्यांदाच मिळणार हार्ट रेट ट्रॅकिंगसह 45 तासांची बॅटरी लाइफ | Powerbeats Pro 2

Powerbeats Pro 2 : जगप्रसिद्ध टेक कंपनी Apple चा एक पार्ट असलेल्या Beats by Dr. Dre ह्या कंपंनीने भारतात 11 फेब्रुवारी 2025 रोजी नवीन पॉवरबीट्स प्रो 2 वायरलेस इअरफोन्स लाँच केले आहेत. हे इअरफोन्स विशेषतः खेळाडू आणि फिटनेस प्रेमींसाठी डिझाइन केलेले असून हार्ट रेट मॉनिटरिंग तंत्रज्ञानासह येतात. Apple च्या वेबसाइटवर हे इअरफोन्स जेट ब्लॅक, क्विक … Read more

जिओ की एअरटेल कोणत्या कंपनीचा रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी किफायतशीर ? पहा…

Jio Vs Airtel Recharge Plan

Jio Vs Airtel Recharge Plan : जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरेतर, भारतातील दूरसंचार क्षेत्रात जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सतत नवनवीन योजना आणत असतात. विशेषतः मोबाईल डेटा आणि अमर्यादित कॉलिंग सेवा यासाठी या कंपन्यांचे विविध प्रीपेड रिचार्ज … Read more

RBI ने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतरही ‘या’ लोकांच्या कर्जाचे व्याजदर लगेचच कमी होणार नाहीत ! तुमच्या कर्जाचा ईएमआय कमी होणार का?

RBI Repo Rate News

RBI Repo Rate News : आरबीआय ने नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पाच वर्षांनंतर प्रथमच रेपो दरात 25 बेसिस पॉइंटने कपात केली आहे, ज्यामुळे गृह कर्जासहित विविध प्रकारच्या कर्जधारकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. पाच वर्षानंतर रेपो रेट कमी करण्यात आले आणि दोन वर्षानंतर रेपो रेट मध्ये बदल … Read more

Tata Punch जानेवारीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर, पण Tata च्या या SUV वरील ग्राहकांचा विश्वास उडाला ! जानेवारीत विक्री घटली

Tata Punch And Nexon

Tata Punch And Nexon : भारतातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपन्या आता ग्राहकांच्या आवडीनुसार नवनवीन प्रगत कार लाँच करत आहेत. दरम्यान, भारतीय ऑटोमोबाईल बाजारात एसयूव्ही सेगमेंट दिवसेंदिवस अधिक प्रतिस्पर्धी होत आहे. ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या आवडीनुसार कंपन्या नवीन आणि सुधारित मॉडेल्स सादर करत असल्याने, विक्रीच्या आकडेवारीत मोठे चढ-उतार दिसून येत आहेत. टाटा कंपनीने देखील ग्राहकांच्या आवडीनुसार अलीकडे अनेक … Read more

सॅमसंगचा आणखी एक बिग धमाका ! Samsung Galaxy Z Fold 6 लाँच; फिचर्स, प्राईस अन स्पेसिफिकेशन कसे आहेत?

Samsung Galaxy Z Fold 6

Samsung Galaxy Z Fold 6 : अलीकडे प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. विविध कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात लाँच करण्यात आले आहेत. सॅमसंग ही देखील एक प्रमुख स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. दरम्यान, सॅमसंग कंपनीने अलीकडेच एक फोल्डेबल फोन लॉन्च केला आहे. खरेतर, स्मार्टफोनच्या जगात तंत्रज्ञानाने वेगाने प्रगती केली आहे आणि सध्याच्या ट्रेंडनुसार फोल्डेबल फोन हे आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत. … Read more

ब्रेकिंग : उद्या बँक बंद राहणार ! आरबीआयचा निर्णय, कारण काय ? फेब्रुवारी 2025 मधील संपूर्ण सुट्ट्यांची माहिती

Banking Holiday

Banking Holiday : येत्या चार दिवसांनी फेब्रुवारी चा पहिला पंधरवडा उलटणार आहे. हा 28 दिवसांचाच महिना आहे, अन त्यातल्या त्यात या महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. उद्या बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 रोजी, सुद्धा देशातील काही भागांमधील बँका बंद राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उद्या हिमाचल प्रदेशातील सर्व बँका बंद राहणार आहेत. हा निर्णय गुरु … Read more

Oneplus चा प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीला खरा उतरणार ! कसे आहेत Oneplus Open चे फीचर्स आणि किंमत

Oneplus Open

Oneplus Open : तुम्हालाही नवा फोन खरेदी करायचा आहे का? मग तुमच्यासाठी हा लेख फारच कामाचा ठरणार आहे. जर तुम्हाला एखादा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी वनप्लसने लॉन्च केलेला स्मार्टफोन फायद्याचा ठरणार आहे. सध्या स्मार्टफोन बाजारात फोल्डेबल डिव्हाइसेसची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. सध्या सॅमसंग LG सारख्या अनेक कंपन्यांचे फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. … Read more

सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, पण आरबीआयची सोने खरेदी सुसाट, काय आहे यामागचे कारण ? सोन्याच्या किमती आणखी वाढणार का?

Gold Price

Gold Price : सध्या भारतात लग्नसराईचा सिझन सुरू आहे आणि लग्नसराई मध्ये सोने आणि चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. मात्र गेल्या काही काळापासून सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. चांदीच्या किमती गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत किंबहुना त्यामध्ये काही प्रमाणात घसरण सुद्धा पाहायला मिळाली आहे. परंतु सोने या मौल्यवान धातूच्या किमती सातत्याने वाढत असून … Read more

ओपनएआयचे CEO सॅम ऑल्टमन अन एलोन मस्क यांच्यात घमासान ! मस्कने दाखवली ओपनएआय खरेदीची तयारी पण ऑल्टमन म्हणतात ट्विटर….

Sam Altman Vs Elon Musk

Sam Altman Vs Elon Musk : ओपनएआयचे CEO सॅम ऑल्टमन अन ऐलोन मस्क यांच्यात एक नवीन वाद पाहायला मिळतोय. त्यामुळे सध्या हे दोन्ही उद्योगपती अन त्यांच्यात सुरू असणारा वाद चर्चेत आहे. एलोन मस्क यांनी ओपनएआय कंपनी खरेदी करण्यासाठी तब्बल 97.4 अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती, मात्र ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी ती ऑफर थेट नाकारली. … Read more

माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा खरंच बेपत्ता झाला होता का ? ऋषीराज सावंत यांच्या अपहरणामागील ए टू झेड स्टोरी

Tanaji Sawant News

Tanaji Sawant News : शिंदे सरकारमध्ये मंत्री असणारे तानाजी सावंत यांचे सुपुत्र ऋषीराज सावंत आणि त्यांच्या अपहरण प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खरेतर, राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे सुपुत्र ऋषीराज सावंत यांच्या बेपत्ता होण्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. प्रारंभी, ऋषीराज यांचे पुण्यातून अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध … Read more