कार खरेदी करणाऱ्यांसाठी Good News ! Tata Tigor चे नवीन अपडेटेड मॉडेल बाजारात दाखल, कसे आहे फिचर्स, स्पेसिफिकेशन अन किंमत

Tata Tigor Facelift

Tata Tigor Facelift : ज्या लोकांना नवीन कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हालाही येत्या काही दिवसांनी नवीन गाडी खरेदी करायची असेल तर टाटा कंपनीने तुम्हाला एक मोठी भेट दिली आहे. Tata Tigor चे नवीन मॉडेल बाजारात दाखल झाले आहे. यामुळे सब-कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये अधिक चुरस निर्माण झाली असल्याचे … Read more

सोन्याच्या किमतीत मोठा बदल ! आज मंगळवार 11 फेब्रुवारी 2025 चा ताजा दर जाणून घ्या, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे लागणार

भारतात सोन्याच्या किमती सतत चढ-उतार होत असतात, आणि यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्यात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. 11 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या दरात पुन्हा मोठा बदल झाला आहे. जर तुम्ही व्हॅलेंटाईन वीकच्या प्रॉमिस डेच्या निमित्ताने सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा ताजा दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आजचा सोन्याचा आणि चांदीचा … Read more

Google Pixel 9 स्मार्टफोनवर मोठी सवलत, ‘या’ ठिकाणी मिळतोय 10 हजाराचा डिस्काउंट !

Google Pixel 9 Smartphone Discount Offer

Google Pixel 9 Smartphone Discount Offer : जर तुम्हालाही नवीन स्मार्टफोन खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. विशेषता ज्यांना गुगल पिक्सल 9 हा नव्याने लॉन्च झालेला प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. हा प्रीमियम स्मार्टफोन उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह बाजारात उपलब्ध झाला असून या स्मार्टफोनवर सध्या डिस्काउंट ऑफर … Read more

Cibil Score किती महिन्यांनी सुधारतो ? सिबिल स्कोर सुधारण्यासाठी काय केले पाहिजे?

Cibil Score

Cibil Score : तुम्ही कोणत्याही बँकेत कर्ज घेण्यासाठी गेलात तर सर्वात आधी बँक तुमचा सिबिल स्कोर चेक करत असते. सिबिल स्कोर चांगला असला तरच बँकेकडून लवकर कर्ज मंजूर केले जाते अन कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. पण अनेकांचा CIBIL स्कोअर काही कारणासत्व खराब होतो. दरम्यान अनेकांना सिबिल स्कोर खराब झाल्यानंतर तो सुधारण्यासाठी किती वेळ लागतो, … Read more

‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात प्रचंड मेहनती आणि कष्टाळू, अंकशास्त्रानुसार अशा लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते

Numerology Secrets

Numerology Secrets : अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या केवळ जन्मतारखेवरून त्याचा स्वभाव अन व्यक्तिमत्व ओळखता येते. व्यक्तीच्या जन्मतारखेवरूनचं मुलांक काढला जातो अन मग हा मुलांकचं व्यक्तीचा स्वभाव सांगतो. त्यावरून व्यक्तीचे भाग्य, चारित्र्य आणि भविष्याचा वेध घेतला जाउऊ शकतो. मूलांक हा व्यक्तीच्या जन्मतारखेच्या बेरजेवरून निघत असतो अन मुलांक केवळ 1 ते 9 … Read more

रणवीर अलाहबादिया पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, फक्त 10 दिवसांत YouTube सबस्क्रायबर्समध्ये मोठी घसरण, रणवीरच्या कमाईचा आकडा कसा ?

Ranveer Allahbadia News

Ranveer Allahbadia News : भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागे तो गोव्याला असतांना तो आणि त्याची प्रेमिका समुद्रात बुडता-बुडता वाचले होते, तेव्हा याची मोठी चर्चा झाली होती. पण आता तो त्याच्या एकावादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलाय. India’s Got Latent या शोमध्ये त्याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे तो आता पुरता अडचणीत … Read more

पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! भूसंपादन प्रक्रियेला गती मिळणार, शेतकऱ्यांना ‘इतका’ मोबदला

Pune Ring Road News

Pune Ring Road News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढत्या ट्रॅफिकच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) महत्त्वाकांक्षी पुणे रिंग रोड प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा घडवून आणेल, असा विश्वास आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आता भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यात येत असून, यासाठी पीएमआरडीएने 13 प्रस्ताव जिल्हाधिकारी … Read more

Chamunda Electricals IPO लिस्टिंगनंतर लोअर सर्किट ! गुंतवणूकदारांची मोठी निराशा

Chamunda Electricals IPO : भारतीय शेअर बाजारात चामुंडा इलेक्ट्रिकल्स या कंपनीचा IPO मोठ्या गाजावाजात लिस्ट झाला. मात्र, लिस्टिंगनंतर लगेचच लोअर सर्किट लागल्याने गुंतवणूकदारांना धक्का बसला. चामुंडा इलेक्ट्रिकल्स ही कंपनी 66KV पर्यंतच्या सबस्टेशनच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स (O&M), 220KV पर्यंतच्या सबस्टेशन्सची चाचणी आणि 1.5 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीच्या व्यवसायात कार्यरत आहे. कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद … Read more

पुणेकरांसाठी Good News ! पुणे ते नागपूर दरम्यान सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, मुंबईलाही मिळणार भेट, कसे असणार रूट?

Pune Vande Bharat Sleeper Train

Pune Vande Bharat Sleeper Train : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर करण्यासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने यासाठी रेल्वे बोर्डाला प्रस्ताव सादर केला असून, त्याचे सध्या मूल्यांकन सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रवासी आणि व्यावसायिकांसाठी एक नवा … Read more

Share Market Tips : टाटा , वोडाफोन-आयडिया, बजाज ‘या’ स्टॉक्सकडे लक्ष ठेवा !

Share Market Tips

Share Market Tips : आज, 11 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात मोठ्या हालचाली दिसून येण्याची शक्यता आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज मोठ्या हालचाली दिसतील असा अंदाज जाणकारांकडून वर्तवला जातोय. जागतिक बाजारपेठांमध्ये तेजीचे वातावरण असून गिफ्ट निफ्टी सकारात्मक संकेत देत आहे. तसेच, आज सेन्सेक्सच्या विकली एक्सपायरीमुळे बाजारात चढ-उतार … Read more

35 हजाराचे मशीन खरेदी करून सुरू करा ‘हा’ प्रचंड मागणीचा व्यवसाय! लगेचच कमाई सुरु होणार, गुंतवणूक किती?

Business Idea

Business Idea : अगरबत्तीला आपल्या देशात फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अगरबत्ती अन धूपबत्ती ही सर्वच घरांमध्ये वापरली जाते. देवाची प्रार्थना करताना अगरबत्ती लावतात. म्हणून जर तुम्हाला नजीकच्या भविष्यात तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करा शकता. हा भारतातील एक लोकप्रिय व्यवसाय आहे, जो कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो … Read more

पहिल्यांदा घर खरेदी करताय ? ‘या’ 8 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा !

Home Buying Tips

Home Buying Tips : आपल्या कुटुंबासाठी घर खरेदी करणे हे माझे, तुमचे, आपले सर्वांचे एक मोठे स्वप्न असते. पण, घर खरेदी करणे ही सोपी बाब नाही. घरासाठी आपण आपल्या आयुष्यात कमावलेली सर्व संपत्ती खर्ची करत असतो. म्हणून घर खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी नाहीतर मग भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. विशेषतः … Read more

Hyundai Creta Electric ने बाजारात घातला धुमाकूळ !

hyundai creta electric

भारतीय बाजारपेठेत Hyundai च्या गाड्यांना नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो. मात्र, जानेवारी 2025 मध्ये Hyundai च्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांची यादी पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. विशेषतः Hyundai Creta Electric ने ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली असून, गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे. Hyundai कंपनी 2025 च्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर कंपनीने आपल्या … Read more

सोन्याचा भाव @88,500 ! पाच लाखांचे Gold Loan घेतले तर EMI किती भरावा लागेल ?

Gold Loan : सध्या सोन्याचा दर 88,000 रुपयांहून अधिक गेला आहे, त्यामुळे जर तुम्ही गोल्ड लोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही उत्तम संधी ठरू शकते. सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळे तुम्हाला तुमच्या तारण ठेवलेल्या सोन्यावर जास्त कर्ज मिळू शकते. जर तुम्हाला झटपट कर्ज हवे असेल आणि सोन्याचे दागिने तारण ठेवण्यास हरकत नसेल, तर गोल्ड लोन हा … Read more

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणार आहात ? मग ‘या’ 5 फंडात गुंतवणूक करा आणि करोडोंचे रिटर्न मिळवा

Mutual Fund Scheme

Mutual Fund Scheme : जर तुम्हाला तुमच्याकडील पैसा कुठं गुंतवायचा असेल आणि त्यावर तुम्हाला अधिकचा परतावा मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंडचा पर्याय बेस्ट ठरणार आहे. खरंतर अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीसाठी फिक्स डिपॉझिट किंवा मग इतर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करताना दिसतात. मात्र फिक्स डिपॉझिट मधून किंवा इतर बचत योजनांमधून ग्राहकांना फारसा परतावा मिळत नाही ही वास्तविकता … Read more

एसबीआय कडून 35 लाखांचे Home Loan पाहिजे, मग मासिक पगार किती असायला हवा ?

SBI Home Loan News

SBI Home Loan News : अलीकडे घरांच्या किमती वाढल्या आहेत आणि यामुळे घर निर्मितीसाठी अनेक जण गृह कर्ज घेण्याचा विचार करतात. देशातील बहुतांशी बँका आपल्या ग्राहकांसाठी कमीत कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया देखील आपल्या ग्राहकांना किमान व्याज दरात गृह कर्ज देते. … Read more

DeepSeek AI सोबत लॉन्च होणार जगातला सर्वात स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन ! पहा व्हिडीओ…

Oppo Find N5 :- Oppo फोल्डेबल स्मार्टफोन Find N5 सादर करण्याच्या तयारीत आहे, जो 20 फेब्रुवारी रोजी चीनमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनबाबत अनेक लीक आणि अधिकृत माहिती समोर आली असून सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे त्याच्या डिस्प्लेवर कोणतीही क्रीज दिसणार नाही. ओप्पोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वेइबोवर लाईव्ह फोटो शेअर केले आहेत.ज्यामध्ये फोन उघडलेल्या … Read more

Swiggy च्या स्टॉकमध्ये मोठी घसरण ! किंमत 300 पर्यंत खाली जाणार की 500 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार ? तज्ञ काय सांगतात….

Swiggy Share Price

Swiggy Share Price : शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात घसरण दिसली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज घसरण पाहायला मिळाली असून या घसरणीच्या काळात आज 10 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शेअर बाजारातील ट्रेडिंगमध्ये स्विगी लि. च्या स्टॉकमध्ये सुद्धा 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता दिसत आहे. स्टॉकच्या किमती … Read more