महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन Railway मार्ग ! 100 मिनिटाचा प्रवास फक्त 60 मिनिटात; कसा असणार रूट ?
Maharashtra New Railway : राज्याला लवकरच एका नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे. पनवेल – कर्जत या मार्गावरील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या पनवेल – कर्जत रेल्वे कॉरीडॉर प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या मार्गाचे काम 79 टक्के होऊन अधिक पूर्ण झाले असून, मार्च 2026 पर्यंत हा मार्ग … Read more