वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी बातमी ! ‘या’ शहराला मिळणार नवीन वंदे भारत ट्रेन, कसा असणार रूट ?
Vande Bharat Express : वंदे भारत संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. देशाला आणखी एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नरसापुर हे शहर आता वंदे भारत एक्सप्रेसच्या नकाशावर येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर सध्या स्थितीला देशातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या राज्यांमध्ये ही एक्सप्रेस सुरू आहे. आपल्या राज्यात … Read more