हवामान खात्याचा भीतीदायक अंदाज खरा झाला ! दिवाळीत पावसाची दमदार हजेरी, पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार
Havaman Andaj : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून महाराष्ट्रातून नुकताच गेलाय. साधारणता जून ते सप्टेंबर हा काळ मान्सून म्हणून ओळखला जातो. पण मान्सूनची एक्झिट झाल्यानंतरही महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. पावसाळा संपलाय पण पावसाचे सावट काही अजून गेलेले नाही. यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. दिवाळीच्या आनंदावर पावसाचे विरजण पडले असल्याने शेतकऱ्यांच्याही चिंतेत भर पडली आहे. … Read more