कमी बजेटमध्ये मिळणार जबरदस्त फिचर्स ; 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात ‘हे’ स्मार्टफोन
Low Budget Smartphone : नवा मोबाईल खरेदी करायचाय पण बजेट नाही, मग चिंता करू नका. आज आपण अशा काही स्मार्टफोन बाबत माहिती पाहणार आहोत जे की कमी बजेट मध्ये येतात आणि यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे फीचर उपलब्ध होतात. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये सॅमसंग तसेच पोको सारख्या कंपन्यांचे हँडसेट सुद्धा आहेत. ज्यांचे बजेट दहा हजार रुपयांपेक्षा … Read more