Moto चा ‘हा’ हँडसेट फक्त 681 रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येणार !
Moto G06 Power : नवीन फाईव्ह जी स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी आज आम्ही एक कामाची बातमी घेऊन आलो आहोत. खरंतर अलीकडे अनेक कंपन्यांनी लो बजेट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. त्यातील अनेक मॉडेल्स दहा हजाराच्या आतील आहेत. दरम्यान जर तुमचेही दहा हजारापेक्षा कमी बजेट असेल तर तुमच्यासाठी मोटोचा एक स्मार्टफोन फायद्याचा ठरणार … Read more