Good News : आता Royal Enfield बाईक्स अमेझॉन, फ्लिपकार्टवरूनही खरेदी करता येणार, कोणत्या शहरात मिळणार सुविधा?
Royal Enfield : आता ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड सगळीकडे पसरला आहे. किराणा सामान असो किंवा कपडे आता सारं काही घरबसल्या मागवता येत. विशेष म्हणजे आवडलं नाही तर परतही करता येतं. या ऑनलाइन शॉपिंग साईटच नेटवर्क गेल्या काही वर्षांमध्ये फार अधिक वाढलंय. आता ग्रामीण भागातही हा ट्रेंड आपले पाय पसरविताना दिसतोय. अगदीच खेड्यापाड्यात सुद्धा आता अमेझॉन फ्लिपकार्ट … Read more