दिवाळीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन आहे? ‘या’ 5 शेअर्स मध्ये गुंतवणूक करा, 25 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळणार
Stock To Buy : येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा सण साजरा केला जाणार आहे. यामुळे सध्या सगळीकडे उत्साहाचे आणि अगदीच आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीत अनेक जण सोन्या-चांदी मध्ये गुंतवणूक करतो. दिवाळीत सोने तसेच चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय अनेक जण दिवाळीच्या काळात कुठे ना कुठे इन्वेस्टमेंट करत असतात. या शुभकाळात इन्वेस्टमेंट केल्या चांगला … Read more