‘या’ दिवशी लॉन्च होणार 7000 mAh बॅटरीचा स्मार्टफोन! एकदा चार्ज केल्यास 3 दिवस नो टेन्शन
Upcoming Smartphone : तुम्हीही चांगल्या बॅटरी बॅकअप असणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात आहात का? मग तुमच्यासाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरे तर मोटोरोला लवकरच स्मार्टफोन मार्केटमध्ये धमाका करणार आहे. मोटो लवकरच आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार असून या स्मार्टफोन मध्ये ग्राहकांसाठी सात हजार mAh बॅटरी दिली जाणार असल्याचा दावा केला जातोय. हा … Read more