शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी ! 1 शेअरवर मिळणार 5 बोनस शेअर, ‘या’ कंपनीची मोठी घोषणा
Bonus Share : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जे गुंतवणूकदार बोनस शेअर देणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की एका छोट्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चक्क पाच बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. ऑटो रायडर्स इंटरनॅशनल या कंपनीने ही घोषणा केली असून यामुळे … Read more