GST मध्ये कपात केली पण गॅस सिलेंडरचे भाव वाढलेत ! किती रुपयांनी महाग झाला एलपीजी गॅस ? वाचा….
GST मध्ये कपात केली पण गॅस सिलेंडरचे भाव वाढलेत ! किती रुपयांनी महाग झाला एलपीजी गॅस ? वाचा…. LPG Gas Cylinder : अलीकडे सरकारने सर्वसामान्यांसाठी जीएसटी मध्ये मोठी कपात केली आहे. सरकारने काही जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी थेट शून्य केलीय. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळतोय. 22 सप्टेंबर पासून लागू झालेली जीएसटीचे नवे धोरण सर्वसामान्यांसाठी दिवाळीच्या आधीच … Read more