बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय !
Maharashtra Schools : राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाकडून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्हीही बारावीचे शिक्षण घेत असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी बारावीला असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरेतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेत. यामुळे काही जिल्ह्यांमधील शाळांना एक-दोन दिवस सुट्टी … Read more