महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आजपासून ह्या 14 Railway स्थानकातून धावणार अमृतभारत एक्सप्रेस ट्रेन
Maharashtra News : सध्या सगळीकडे नवरात्र उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. नवरात्र उत्सवामुळे रात्री उशिरापर्यंत दांडिया आणि गरब्याचा खेळ सुरु असतो. अनेकजण नवरात्र उत्सवासाठी बाहेर फिरायला जात आहेत. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण गुजरातमध्येही जातात. गुजरातला नवरात्र उत्सवाची विशेष धूम असते. अशातच आता गुजरातला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आलय. आजपासून उधना – भुसावळ … Read more