MPSC संयुक्त पूर्व परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल! नवीन वेळापत्रक लगेचच चेक करा
MPSC News : एमपीएससी अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एमपीएससीच्या परीक्षांसाठी राज्यभरातील लाखो तरुण-तरुणी तयारी करत आहेत. दरम्यान जर तुम्हीही एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आयोगाकडून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 च्या … Read more