सोन्याच्या किमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण होणार ! सोन्याचे रेट 40 टक्क्यांपर्यंत कमी होतील ? गुंतवणूकदारांची चिंता वाढली
Gold Rate : अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच वाढली आहे. आधी गुंतवणुकीसाठी सोन्या – चांदीला अधिक महत्त्व दिले जात होते. नंतर प्लॉट, जमीन अशा स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले जाऊ लागले. पण आजही अनेक लोक सोन्यात गुंतवणूक करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. या मौल्यवान … Read more