Bonus Shares: ‘ही’ कंपनी भागधारकांना देणार बोनस शेअर्स… तुमच्याकडे आहेत का? नोट करा रेकॉर्ड डेट
Bonus Shares:- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण आपल्याला दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. या ठिकाणी गुंतवणुकीत जोखीम असली तरी देखील विविध मार्गाने गुंतवणूकदार या माध्यमातून गुंतवणूक केल्यास पैसे मिळवू शकतात. जसे की बऱ्याच कंपन्या आपल्या भागधारकांना अंतिम लाभांश आणि बोनस शेअर्स जारी करतात व त्यामुळे अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळवण्याचा मार्ग भागधारकांना उपलब्ध होतो. अगदी याच प्रकारे … Read more