महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ विद्यार्थ्यांना दरमहा मिळणार 1000 रुपये
Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरंतर विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. सरकार विद्यार्थ्यांसाठी काही शिष्यवृत्ती योजना देखील राबवते. आज आपण केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या अशाच एका महत्त्वपूर्ण शिष्यवृत्ती योजनेची माहिती पाहणार आहोत. केंद्र सरकार देशभरातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती योजना राबवत आहे. … Read more