Wipro Share Price: विप्रोचा शेअर आज रॉकेट! SELL कराल की HOLD?
Wipro Share Price:- 18 सप्टेंबर 2025 रोजी सकाळपासून शेअर मार्केटची सुरुवात अतिशय सकारात्मक आणि उत्साहवर्धक अशा वातावरणामध्ये झाली असून अगदी सुरुवातीपासून सर्वच महत्त्वाचे निर्देशांक तेजीत असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळच्या ट्रेडिंग सेशनपासून सर्वच निर्देशांकांनी जोरदार उसळी घेतली असून सध्या बीएसई सेन्सेक्समध्ये 299.66 अंकांची मोठी वाढ दिसून येत असून 83019.31 वर व्यवहार करत आहे. तसेच … Read more