शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो मार्गाबाबत मोठी अपडेट! ‘या’ महिन्यात सुरू होणार मेट्रो ! पीआयटीसीएमआरएलने केला महत्त्वाचा करार
Pune News : शहरातील मेट्रो संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पुण्यात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका – स्वारगेट व वनाज – रामवाडी या मार्गांवर मेट्रो धावत आहे. आता पुण्याला तिसऱ्या नव्या मार्गाची भेट मिळणार आहे. शिवाजीनगरपासून हिंजवडीपर्यंत लवकरच मेट्रो धावतांना दिसणार आहे. शहराच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या याच मेट्रो मार्ग बाबत … Read more