साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी एसटी महामंडळाची नवी योजना ! 27 सप्टेंबर पासून सुरु होणार विशेष बससेवा, तिकीट किती असेल?
ST News : महाराष्ट्र राज्यातील एसटी प्रवाशांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे आणि या काळात अनेक जण शक्तीपीठांच्या दर्शनाला जाणार आहेत. कोल्हापूर तुळजापूर माहूर आणि सप्तशृंगी गडावर अनेक भाविक नवरात्रोत्सवाच्या काळात दर्शनाला जातील. याच … Read more