अहिल्यानगर शहरात महानगरपालिका चार आपले सरकार केंद्र सुरू करणार आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती
अहिल्यानगर – महानगरपालिकेने राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरामध्ये चार आदर्श आपले सरकार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागवण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. लवकरच प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया पूर्ण होऊन चारही केंद्रे नगरकरांच्या सुविधेसाठी कार्यरत होतील, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेत … Read more