एलआयसीच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा आणि 1 लाख रुपये पेन्शन मिळवा! एका क्लिकवर वाचा संपूर्ण माहिती
LIC Scheme:- प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमवत असतो.या पैशांची बचत करून योग्य ठिकाणी गुंतवणूक ही अनेक अर्थाने खूप महत्त्वाचे असते. त्यातल्या त्यात प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आयुष्यभर आपण काबाडकष्ट करत असतो व आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये सुखाने समृद्ध आर्थिक जीवन जगता यावे व याकरिता अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅनिंग करत असतात. आयुष्याच्या … Read more