JP Power Share Price: JP पॉवर शेअर आज रॉकेट! 3 महिन्यात गुंतवणूकदार झालेत मालामाल.. तुमच्याकडे आहे का?
JP Power Share Price:- 5 सप्टेंबर 2025 वार शुक्रवारी जेव्हा सकाळी मार्केटचे सुरुवात झाली तेव्हाच मोठ्या प्रमाणावर घसरण झाली व तीच परिस्थिती सध्या दिसून येत आहे. मार्केटची सुरुवात झाली तेव्हापासून सगळ्याच प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली असून सध्या बीएसई सेन्सेक्समध्ये 301.23 अंकांची घसरण दिसून येत असून 80416.74 रुपयांवर व्यवहार करत आहे. तसेच निफ्टी 50 या … Read more