सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक ! 15 डिसेंबरपासून लागू होणार ‘हे’ नवीन नियम
Government Employee News : सरकारी नोकरी हा नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे. सरकारी नोकरदारांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा हा या आकर्षणाचा एक महत्त्वाचा मुद्दा. सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त वेगवेगळे लाभ दिले जातात. शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा विविध लाभ मिळतात. सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना काही आरोग्य विषयक लाभ सुद्धा शासनाकडून पुरवले जात आहेत. दरम्यान अशाच … Read more