Wipro Share Price: विप्रो करणार धमाल! पटकन नोट करा टार्गेट प्राईस आणि तज्ञांनी दिलेली रेटिंग
Wipro Share Price:- 1 सप्टेंबर 2025 वार सोमवारी शेअर मार्केटची सुरुवात सकारात्मक आणि उत्साहवर्धक वातावरणात झाली व आज महत्त्वाच्या निर्देशांकांनी मोठी वाढ नोंदवली असून सध्या बीएसई सेन्सेक्समध्ये 419.63 अंकाची वाढ होऊन 80234.20 रुपयांवर व्यवहार करत आहे. इतकेच नाहीतर निफ्टी 50 या सेन्सेक्समध्ये सध्या 146.50 अंकांची वाढ दिसन येत आहे व त्यासोबतच 24573.35 वर पोहोचला आहे. … Read more