LIC Scheme: मुलांच्या शिक्षणाचे टेन्शन सोडा! एलआयसीची ‘ही’ योजना देईल 26 लाख…. इथे पहा माहिती
LIC Scheme: प्रत्येक पालकांना त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाच्या विषयी खूप मोठ्या प्रमाणावर काळजी असते. आजच्या महागाईच्या कालावधीमध्ये शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या खूप महाग होत चालले असून याकरिता आतापासूनच सगळे आर्थिक नियोजन करून ठेवणे खूप फायद्याचे ठरते. त्यामुळे बरेच पालक अगदी मुलांच्या जन्मापासूनच त्यांच्या पुढील आर्थिक भविष्याविषयीची तरतूद करायला सुरुवात करतात व वेगवेगळ्या अशा गुंतवणूक पर्यायांमध्ये मुलांसाठी गुंतवणूक … Read more