1 वर्षात 45.53 परतावा देणारा रिलायन्सचा ‘हा’ शेअर आज तेजीत…बघा पुढची टार्गेट प्राईस
Reliance Power Share Price:- आज 21 ऑगस्ट 2025 वार गुरुवारी शेअर मार्केट ट्रेडिंगची सुरुवात कालच्या तुलनेत मजबूत स्थितीत झाली व तेव्हापासून सगळेच निर्देशांक वाढल्याचे दिसून येत आहेत. सध्या बीएसई सेन्सेक्समध्ये 215.98 अंकांची वाढ दिसून येत असून सध्या 82073.83 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टी 50 या निर्देशांकात 51 अंकांची वाढ दिसून येत आहे व सध्या … Read more