IREDA Share Price: इरेडाचा शेअर खरेदी करावा का? आली सध्याची टार्गेट प्राईस…. बघा आजचा मार्केट ट्रेंड
IREDA Share Price:- आज 20 ऑगस्ट म्हणजेच बुधवारी शेअर मार्केटच्या सुरुवातीलाच थोडीशी घसरण झाली व आता त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असून सध्या महत्वाचे निर्देशांक बीएसई सेन्सेक्स 51.34 अंकांच्या वाढीसह 81695.73 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टी 50 या निर्देशांकात 13.85 अंकांची वाढ दिसून येत आहे व सध्या 24994.90 वर पोहोचला आहे.तसेच निफ्टी बँकमध्ये मात्र … Read more