BEL Share Price: ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकमध्ये येईल तेजी? काय राहू शकते पुढील स्थिती? वाचा आजचा मार्केट ट्रेंड
BEL Share Price:- आज सोमवारी म्हणजेच 18 ऑगस्ट 2025 रोजी शेअर मार्केटची उत्साहवर्धक सुरुवात अजून देखील टिकून आहे. सध्या जर आपण महत्त्वाचे असलेले निर्देशांक जसे की बीएसई सेन्सेक्सची स्थिती बघितली तर 852.91 अंकांच्या वाढीसह 81449.89 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टी 50 या निर्देशांकामध्ये देखील 300.55 अंकांची वाढ दिसून येत आहे व सध्या 24931.80 वर … Read more