महिंद्राच्या ‘या’ शेअरची किंमत पाहून गुंतवणूकदार थक्क! वाचा आजचा परफॉर्मन्स
Mahindra Logistics Share Price:-आज शेअर मार्केटची सुरुवात हिरव्या रंगात झाली आणि तीच स्थिती आतापर्यंत टिकून असल्याचे दिसून येत आहे. या सगळ्या उत्साहवर्धक वातावरणात महत्वाच्या असलेल्या निर्देशांकांची स्थिती बघितली तर सध्या सेन्सेक्स 404.02 अंकांनी वधारल्याचे दिसून येत असून 80639.62 वर व्यवहार करत आहे व त्यासोबतच निफ्टी 50 देखील 158.35 अंकांनी वाढला असून 24645.75 वर व्यवहार करत … Read more