17.14% परतावा देणाऱ्या ‘या’ शेअर्समध्ये आज 82.8 अंकाची मोठी घसरण! गुंतवणूकदारांच्या पैशांचा चुराडा
PG Electroplast Share Price:- आज 11 ऑगस्ट 2025 वार सोमवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी या महत्त्वाच्या निर्देशांकामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले. आजचे मार्केट बंद झाले तेव्हा बीएसई सेन्सेक्समध्ये 746.29 अंकांची वाढ झाली व या वाढीसह 80604.08 वर बंद झाला. तसेच निफ्टी मध्ये देखील 221.75 अंकांची वाढ दिसून आली व या वाढीसह निफ्टी 24585.05 … Read more