Hyundai Creta Price : अप्रतिम फीचर्स , जबरदस्त मायलेजसह खरेदी करा Hyundai ची ‘ही’ भन्नाट SUV कार ; किंमत आहे फक्त ..

Ahmednagarlive24 office
Published:

Hyundai Creta Price :  भारतीय बाजारपेठेमध्ये मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात एसयूव्ही कार खरेदी होताना दिसत आहे.

या कारमध्ये ग्राहकांना आज उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेज मिळत असल्याने ग्राहक सेडान कार पेक्षा जास्त एसयूव्ही कार खरेदीला प्राधान्य देत आहे.

यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी एसयूव्ही कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही आज एक उत्तम फीचर्ससह येणारी आणि सध्या बाजारात धुमाकूळ घालणारी एसयूव्ही कारबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.

ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी Hyundai ची लोकप्रिय एसयूव्ही कार Hyundai Creta 8 लाखात खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात तुमच्यासाठी Hyundai Creta कशी खरेदी करू शकतात.

 

आज भारतीय बाजारात Hyundai Creta ची एक्स-शोरूम किंमत 10.87 लाखांपासून सुरु होते मात्र जर तुमच्यासाठी इतका बजेट उपलब्ध नसेल तर तुम्ही आता Hyundai Creta बाजारात उपलब्ध असलेल्या एका भन्नाट ऑफरसह अवघ्या 8 लाखात खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ही ऑफर Hyundai Creta सेकंड हॅन्ड मॉडेलवर उपलब्ध आहे. तुम्ही ही कार अतिशय स्वस्त किंमतीत Cars24 या ऑनलाइन वेबसाइटवरून खरेदी करू शकता.

Hyundai Creta ऑफर्स

वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार या कारसाठी येथे 7.52 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याने आतापर्यंत 56,461 किमी अंतर कापले आहे. डिझेल इंजिन असलेल्या या Hyundai Creta चा रंग वाइट आहे. ही पहिली मालकाची कार आहे . या कारची नोंदणी नोव्हेंबर 2015 मध्ये झाली होती.

2022_Hyundai_Creta_1.6_Plus_(Chile)_front_view

यासोबतच 2015 चे मॉडेल देखील येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही पेट्रोल इंजिन असलेली Hyundai Creta आहे, आजपर्यंत 26,583 किमी केले आहे. यासाठी 8.59 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. कार रेड रंगाची आहे. ही पहिली मालकाची कार आहे. जानेवारी 2016 मध्ये कारची नोंदणी झाली होती.

Hyundai Creta किंमत

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे 10.87 लाख रुपये ठेवली आहे. त्याच वेळी त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 19.20 लाख रुपये खर्च करावे लागतील. म्हणूनच जर तुम्हीही एक उत्तम कार घेण्याचा विचार करत असाल तर Hyundai ची ही मस्त कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.

हे पण वाचा :- Unmarried Couple : अविवाहित जोडप्याला पोलीस अटक करू शकते का ? जाणून घ्या काय आहे नियम

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe