Low Budget Cars : तुम्ही देखील स्वस्तात मस्त कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही बाइकच्या किमतीमध्ये मारुतीची सर्वाधिक विक्री होणारी कार घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया भन्नाट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.
तुम्हाला हे माहिती असेल देशातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय कार कंपनी मारुती सुझुकी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणाऱ्या कार्स ऑफर करत असते. यामुळे आज भारतीय बाजारात सार्वधिक कार्स विक्री करणाऱ्या कंपनीमध्ये मारुतीचा देखील नंबर येतो. मारुती सुझुकीची अशीच एक दमदार आणि भन्नाट कार म्हणजे मारुती अल्टो 800.

ही कार देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्सपैकी एक आहे. किंमतीव्यतिरिक्त मारुती अल्टो 800 मायलेजसह दमदार फीचर्समुळे देशात सर्वधिक विकली जात आहे. बाजारात मारुतीची एक्स-शोरूम किंमत 3.54 लाख ते 5.13 लाख रुपये आहे. मात्र एका भन्नाट ऑफरसह तुम्ही ही कार 80 ते 90 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आज बाजारात मारुती अल्टो 800 सेकंड हँड मॉडेलमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत आहे. तुम्ही देखील मारुती अल्टो 800 सेकंड हँड मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्ही अवघ्या 80 ते 90 हजार रुपयांमध्ये मारुती अल्टो 800 खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट ऑफर्सबद्दल संपूर्ण माहिती.
ऑफर्स
मारुती अल्टो 800 वर पहिला ऑफर QUIKR वेबसाइटवर उपलब्ध आहे. येथे 2011 चे मॉडेल येथे लिस्टिंग करण्यात आले आहे. या कारची किंमत 1 लाख रुपये ठेवण्यात आली असून त्यासोबत कोणतीही ऑफर किंवा फायनान्स प्लॅन मिळणार नाही.
मारुती अल्टो 800 वर दुसरा ऑफर CARTRADE वेबसाइटवर आहे. येथे लिस्टिंग मारुती अल्टो हे 2012 चे मॉडेल आहे आणि त्याची किंमत 1.5 लाख रुपये आहे. येथून ही कार खरेदी करताना फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध होईल.
मारुती अल्टो 800 वर तिसरा ऑफर OLX वेबसाइटवर आहे. येथे मारुती अल्टोचे 2010 चे मॉडेल लिस्टिंग करण्यात आले असून त्याची किंमत 80,000 रुपये आहे. या कारसोबत कोणताही फायनान्स प्लॅन उपलब्ध होणार नाही.
हे पण वाचा :- Trending News: धक्कादायक ! सात फेऱ्यांआधीच वराने वधूसोबत केले असे कृत्य.. जाणून उडतील तुमचे होश